Video : ‘कोई शहरी बाबू’ गाण्यावर मुमताज व आशा भोसले यांचा भन्नाट डान्स, या वयातही असणारा उत्साह पाहून चाहतेही भारावले, व्हिडीओ तुफान व्हायरल
७०-८० च्या दशकातील अभिनेत्री मुमताज व गायिका आशा भोसले यांची अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. त्यांची ही मैत्री आजही अस्तित्वात आहे. ...