सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सिगारेट ओढताना दिसली क्रिती सेनॉन, व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी, म्हणाले, “हिचे खायचे व दाखवायचे दात वेगळे आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 31, 2024 | 4:28 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
kriti sanon smoking video

सिगारेट ओढताना दिसली क्रिती सेनॉन, व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी, म्हणाले, "हिचे खायचे व दाखवायचे दात वेगळे आणि…"

क्रिती सेनॉन ही बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्याचेही अनेक चाहते आहेत. आजवर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. तिच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्डदेखील मोडले आहेत. ‘हिरो’, ‘गणपत’, ‘मिमी’ असे अनेक हिट चित्रपट तिच्या नावावर आहेत. मात्र आता तिच्याबद्दल काही अपडेट समोर आले आहेत ज्यामुळे तिच्या चाहत्यांना  मोठा धक्का बसला आहे. यामुळे आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चादेखील सुरु झाली आहे. (kriti sanon smoking video)

आपल्या अभिनयाने क्रितीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ती सिगरेट ओढताना दिसत आहे. यामुळे आता मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. नुकताच क्रितीचा ३४ वा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसासाठी ती ग्रीसमध्ये गेल्याच्याही चर्चा सुरु झाल्या. तिच्याबरोबर बहीण व तिचा कथित बॉयफ्रेंड कबीर बहिया असल्याचेही बोलले गेले. याचवेळीस तिचा एक बीचवरील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ती स्मोकिंग करताना दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

आणखी वाचा – जीवापाड प्रेम केलं पण त्याच व्यक्तीने टाइमपास म्हणून सगळ्यांसमोर केलेला सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा अपमान, नंतर अशी अवस्था झाली की…

Kristi Sanon smoking in Greece
byu/Stunning_Cow_5233 inBollyBlindsNGossip

रेडिट युजरने क्रितीचा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे की. “ग्रीसमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये क्रितीच्या हातात सिगरेट असलेली दिसत आहे. त्यांची प्रतिमा सगळ्यांपेक्षा चांगली आहे. तरीही ती सिगरेट कशी ओढत आहे? ही सवय शरीरास हानीकारक व चुकीची आहे. मला क्रिती खूप आवडते. ज्या व्यक्तीने ही स्टोरी पोस्ट केली आहे त्या व्यक्तीकडे नूपुर व तिच्या बॉयफ्रेंडचेही फोटो आहेत.

आणखी वाचा -“बाकीचे तोंड बंद करुन बसले आणि…”, वर्षा उसगांवकरांच्या बाजूने न बोलणाऱ्यावर भडकली मराठी अभिनेत्री, म्हणाली, “त्यांना रडताना…”

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक युजर्सने त्यावर प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “अरे त्यांच्या खासगी आयुष्याची काळजी घ्या. ती देखील माणसं आहेत. त्यांना जगू द्या. आता प्रायव्हसी ते चंद्रावर जाणार का?”, अजून एका युजरने लिहिले की, “सुट्ट्यांसाठी सेलिब्रिटी बाहेर गेले असतील तर त्यांच्या मर्जीशिवाय त्यांचे व्हिडीओ व फोटो काढणे चुकीचं आहे. पण क्रिती जास्त वाईट आहे. तिचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत”. क्रितीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.  

Tags: kriti sanonsmokingviral video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Lalita D'Silva statement

"मी काही त्यांची नोकर नाही आणि…", करीना कपूरच्या मुलांना सांभळणाऱ्या महिलेला नॅनी बोलल्यावर येतो राग, म्हणाली, "टाटा, बिर्ला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.