शनिवार, एप्रिल 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पुलकित-क्रिती लवकरच अडकणार लग्नबंधनात, साखपुड्याचे फोटो आले समोर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 30, 2024 | 4:04 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Bollywood actress kriti kharbanda and actor pulkit samrat got engaged photo viral on social media

पुलकित-क्रिती लवकरच अडकणार लग्नबंधनात, साखपुड्याचे फोटो आले समोर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

बॉलिवूडच्या काही लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे अभिनेता पुलकित सम्राट व अभिनेत्री क्रिती खरबंदा. दोघेही गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत असून गेले काही दिवस ते लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्यए राहत होते. या लोकप्रिय जोडीचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. दोघे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. त्यांचे अनेक  फोटो व व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच त्यांच्याविषयीची एक मोठी अपडेट समोर येत आहे.

अभिनेता पुलकित व क्रिती यांनी त्यांच्या नात्याबद्दल सांगितल्यापासून चाहत्यांना दोघांच्या लग्नाविषयी उत्सुकता लागून राहिली होती. अशातच दोघांनी गुपचुप साखरपुडा उरकला असल्याची बातमी समोर येत आहे. त्यांच्या साखरपुड्याचे काही खास फोटो सोशल मीडियावरव्हेरल होत असून या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे कौतुकाचा वर्षाव केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

आणखी वाचा – बालीमध्ये हनिमून, मॅचिंग टॅटू, अन्…; आयरा-नूपुरची लग्नानंतरची पहिली ट्रीप, फोटो तुफान व्हायरल

पुलकित व क्रिती यांच्या साखरपुड्याच्या या व्हायरल फोटोंमध्ये क्रितीने सोनेरी किनार असलेल्या रॉयाल ब्लु रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे. तर पुलकितने सुंदर नक्षीकाम असलेला पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. या व्हायरल फोटोंमध्ये त्यांच्या बोटात अंगठी दिसत आहे. फोटोमध्ये दोघेही खूप खुश दिसत आहेत. चाहत्यांनी या फोटोखाली कमेंट्समध्ये त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेकांनी लग्नासाठी उत्सुक असल्याचेही म्हटले आहे.  

आणखी वाचा – “त्याचा स्वभाव…”, विकी जैनबरोबरच्या पार्टीतील व्हायरल फोटोवर इशा मालवीयची प्रतिक्रिया, म्हणाली, “घरी गेले होते तेव्हा…”

क्रिती आणि पुलकित हे दोघेही पहिल्यांदाच चित्रपटाच्या सेटवर एकमेकांना भेटले होते. दोघांनी पहिल्यांदा ‘पागलपंती’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.  पुलकितने २०१४ मध्ये श्वेता रोहिराशी पहिलं लग्न केलं होतं. लग्नाच्या एका वर्षानंतरच त्यांच्या नात्यात दुरावा आला. नंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर पुलकित आणि क्रिती यांच्या प्रेमाला सुरुवात झाली.

Tags: bollywood actorbollywood actressBollywood entertainmentBollywood entertainment newsentertainment newsKriti KharbandaPulkit Samratक्रिती खरबंदापुलकित सम्राटबॉलिवूड अभिनेताबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड मनोरंजनबॉलिवूड मनोरंजन बातमीमनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Father
Entertainment

अक्षय केळकरचे वडील आजही चालवतात रिक्षा, रिक्षाचालक आणि मराठी वादाबाबत म्हणाले, ” इथे कमवता आणि…”

एप्रिल 24, 2026 | 4:39 pm
kashmira kulkarni injured leg
Entertainment

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
Sunita Ahuja viral video
Entertainment

गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा बिनसलं, समोर आलेल्या व्हिडीओने झालं स्पष्ट, Video व्हायरल

एप्रिल 24, 2026 | 12:55 pm
Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
Next Post
Pooja Sawant And Siddhesh Chavan

पूजा सावंतला येतेय होणाऱ्या नवऱ्याची आठवण, पोस्टही केली शेअर, बायकोसाठी सिद्धेशचीही कमेंट, म्हणाला, "तुला भेटण्याची…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.