शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“भारतातील घाण दाखवणाऱ्या चित्रपटाचीच ऑस्करला निवड”, कंगना रणौतचा मोठा दावा, म्हणाली, “‘स्लमडॉग मिलेनियर’ही…”

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 8, 2025 | 5:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kangana on oscar awards

कंगना रणौतची ऑस्कर पुरस्कारावर टीका

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही अभिनेत्री नेहमी चर्चेत असलेली बघायला मिळते. सध्या तिचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट खूप चर्चेत आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला तिचा चित्रपट येत्या १७ जानेवारी २०२५ रोजी हा चित्रपट सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र आता ती तिच्या कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कंगनाने आता ‘ऑस्कर पुरस्कार’वर निशाणा साधला आहे. तीने या पुरस्काराला भारतविरोधी असल्याचे सांगितले आहे. ती ऑस्कर पुरस्काराविषयी नक्की काय म्हणाली? ते आपण आता सविस्तररित्या जाणून घेऊया.  (kangana on oscar awards)

ऑस्करबद्दल कंगना म्हणाली की, “ऑस्करसाठी फक्त असेच चित्रपट निवडले जातात ज्यामध्ये भारतातील घाण दाखवली जाते. सहसा भारतासाठी जो अजेंडा आहे तो सांगतात मात्र तो खूप वेगळा असलेले दिसून येते. जो चित्रपट ऑस्करसाठी निवडला जातो तो भारताविरोधी असतो”.

आणखी वाचा – वंदना गुप्तेचं मालिकाविश्वात कमबॅक, ‘पुन्हा कर्तव्य आहे’मध्ये महत्त्वाची भूमिका, प्रोमो व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

पुढे ती म्हणाली की, “आता ज्या चित्रपटाचे कौतुक केले जात आहे त्याबद्दल मी खूप उत्साही आहे. पण मी दिग्दर्शकाला हे म्हणताना ऐकलं की भारतात धार्मिक असहिष्णुता असल्याने तुम्हाला प्रेम करण्याचे स्वातंत्र्य नाही. मी चित्रपट बघितला नाही. पण मला वाटतं की ऑस्करमध्ये असा चित्रपट असावा ज्यामध्ये भारत खूप खराब दाखवलेला असेल. ‘स्लमडॉग मिलेनियर’ हा चित्रपट तसाच होता. ज्यामध्ये देश घाण दाखवला जातो अशाच चित्रपटांची निवड ऑस्करसाठी होते”.

आणखी वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’मधून अचानक एक्झिट घेतल्यानंतर तेजश्री प्रधानची निराशाजनक पोस्ट, म्हणाली, “तुम्ही योग्य किंमत व आदर…”

नंतर ती म्हणाली की, “माझा चित्रपट ‘इमर्जन्सी’मध्ये तसं काही नाही. यामध्ये देशाबद्दल काहीही खराब दाखवलं नाही. भारत आज कोणत्या स्थितीमध्ये आहे हे बघण्यासाठी पाश्चमात्य देश उत्साही आहेत. मला या पुसकारांशी काहीही देण-घेणं नाही. ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट खूप सुंदररित्या बनवला आहे. आम्ही या पुरस्कारांकडून जास्त अपेक्षा ठेवत नाही”. दरम्यान आता कंगनाचे हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.

Tags: bollywood actresskangana ranautoscar award
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
Paaru Marathi Serial

"अहिल्यादेवींचं डोकं फिरलं आहे", 'पारू' मालिकेत आलेला ट्विस्ट पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, "फालतू…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.