बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्याबरोबर कधीच रोमँटिक झाले नाहीत”, जया बच्चन यांचा अमिताभ बच्चन यांच्याबाबत खुलासा, म्हणालेल्या, “कदाचित…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 10, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
jaya bachchan on amitabh bachchan

जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या नात्यावर केले भाष्य

बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन व जया बच्चन ही जोडी अत्यंत लोकप्रिय आहे. ७० व ८० च्या दशकात या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. ‘जंजीर’, ‘अभिमान’, ‘सिलसीला’, ‘चुपके चुपके’, ‘कभी खुशी कभी गम’ अशा अनेक चिटपटांमध्ये एकत्रितपणे काम केले आहे. जया व अमिताभ यांनी ३ जून १९७३ साली लग्न केले. त्यांना अभिषेक व श्वेता अशी दोन मुलंदेखील आहेत. तसेच अभिषेक हा मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असून एक आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिषेक २००७ साली अभिनेत्री ऐश्वर्या रायबरोबर लग्नबंधनात अडकला. मात्र आता त्यांच्यामध्ये दुरावा आल्याचेही समोर आले होते. (jaya bachchan on amitabh bachchan)

अभिषेकच्या बिघडलेल्या नात्याच्या चर्चा सुरु असतानाच जया यांचा अजून एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये जया यांनी त्यांच्या व अमिताभ यांच्या नाट्यावर भाष्य केले आहे. त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.  सिम्मी गरेवाल यांच्या शोमध्ये जय व अमिताभ यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी खासगी आयुष्यावर भाष्य केले आहे. तसेच अमिताभ यांच्याशी त्यांचे नातं कसं आहे? याबद्दलदेखील खुलासे केले आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “अनाथ मुलीशीच लग्न करणार”, सूरज चव्हाणच्या ‘त्या’ निर्णयाने जिंकलं सगळ्यांचं मन, म्हणाला, “नशीबात…”

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

शोमध्ये सिम्मी यांनी अमिताभ यांना प्रश्न विचारला की, “तुम्ही स्वतःला रोमॅंटिक समजता का?”, त्यावर त्यांनी उत्तर दिले की, “नाही”. तिथे बाजूला बसलेल्या जया हसल्या आणि त्यांनी सांगितले की, “माझ्याबरोबर नाही”. त्यानंतर सिम्मी यांनी विचारले की, “रोमॅंटिक होणं म्हणजे नक्की काय?”, त्यावर जया यांनी उत्तर दिले की, “तुमच्या जोडीदाराला वाईन व फुलं घेऊन येऊ शकता”. त्यावर अमिताभ यांनी जया यांना थांबवले आणि म्हणाले, “मी असं कधी केलं नाही”.

आणखी वाचा – Video : खुशबू तावडे दुसऱ्यांदा गरोदर, लवकरच देणार बाळाला जन्म, व्हिडीओ शेअर करत दिली गुडन्यूज

त्यानंतर जया पुढे म्हणाल्या की, “कदाचित त्यांची कोणी प्रेयसी असती तर तिच्यासाठी असं केलं असतं. पण माझ्यासाठी असं केलं नाही”. दोघांचं हे बोलणं ऐकून तिथे उपस्थित असलेले सगळेच जण हैराण झाले होते. त्यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. अमिताभ व रेखा यांच्या यफेअरच्या चर्चादेखील अधिक रंगल्या होत्या. मात्र दोघांनी यावर कोणतेही भाष्य केले नव्हते.  

Tags: amitabh bachchanbollywoodjaya bachcanromantic
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Paaru Serial Update

Paaru Marathi Serial : किर्लोस्कर बंगल्यात मंगळागौरचे खेळ सुरु, दिशा-दामिनीचा प्लॅन फसला, आदित्यने सुखरूपपणे पारूची सुटका केली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.