शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : वरुण धवनच्या लेकीचा चेहरा पहिल्यांदाच समोर, व्हिडीओमध्ये दिसली झलक, दिसते एवढी क्युट

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 28, 2024 | 12:31 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
varun dhawan daughter first look

वरुण धवनच्या लेकीचा लूक समोर

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या खूप चर्चेत आहे. ३ जून २०२४ रोजी नताशाने एका सुंदर व गोड मुलीला जन्म दिला. याबद्दल वरुणचे  वडील व चिमुकलीचे आजोबा डेव्हिड धवन यांनी माहिती दिली. वरुण व नताशा यांनी त्यांच्या लेकीचे नाव लारा असे ठेवले. दरम्यान मुलीच्या जन्मानंतर घरी घेऊन जाताना वरुणचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. मात्र त्यावेळी मुलीचा चेहरा दिसून आला नव्हता. अशातच आता वरुण नताशाचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये वरुणच्या लेकीची पहिली झलक बघायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (varun dhawan daughter first look)

बॉलिवूडमधील अनेक कलाकार सध्या नवीन वर्षांचे सेलिब्रेशन करण्यासाठी मुंबईबाहेर जाताना दिसत आहेत. आलिया व रणबीर यांच्या लेकीचा व्हिडीओ व्हायरल होत असतानाच वरुणच्या लेकीलादेखील पहिल्यांदाच बघायला मिळाले आहे. दरम्यान वरुण व नताशा दिसून येत आहेत. नताशाने चॉकलेटी रंगाचा कॅज्युअल ड्रेस परिधान केला आहे. तसेच तिच्याकडे मुलगी होती. मुलीला त्यांनी पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

आणखी वाचा – रणबीर कपूर व आलिया भट्टच्या लेकीची अनुष्का-विराटच्या मुलांशी तुलना, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ना अहंकार…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

तसेच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मुलगी जागी असून टकमक बघताना दिसत आहे. नताशा व लारा यांना वरुण सांभाळताना दिसत आहे. वरुणची मुलगी खूपच गोड दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, “ही अगदी नताशासारखी दिसत आहे”, तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “खूप गोड दिसत आहे”. दरम्यान मुलीच्या जन्मानंतर आयुष्य पूर्णपणे बदलले असल्याचेही वरुणने सांगितले आहे.

आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने घेतलं हक्काचं घर, वास्तुशांतीवेळी उखाणा घेताना रडली बायको, भावुक व्हिडीओ समोर

वरुण व नताशा हे दोघंही २४ जानेवारी २०२१ साली लग्नबंधनात अडकले. नंतर जून २०२४ मध्ये आई-वडील झाले. त्यांची मुलीचं नाव लारा असं ठेवलं. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी आई-वडील होणार असल्याची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. सध्या वरुणच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, आता तो ‘बेबी जॉन’ या चित्रपटात दिसून आला होता. यामध्ये त्याच्याबरोबर कीर्ती सुरेश, वामिका गब्बी, सान्या मल्होत्रा व जॅक श्रॉफ हे कलाकार काम करताना दिसले.

Tags: daughter first lookNatasha Dalalvarun dhawan
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 fame Ankita Walawalkar trolled for she sold her car

"हफ्ते परवडत नाहीत म्हणून…", गाडी विकल्यानंतर अंकिता वालावलकरला नेटकऱ्याने हिणवलं, म्हणाली, "बघत राहा की…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.