रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मलायकाच्या वाईट काळात सलमानची साथ अन्…”, सलमान खानच्या भावाच्या एक्स पत्नीकडून कौतुक, म्हणाली, “तो दगड पण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 26, 2024 | 3:07 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
seema sachdev on salman khan

सोहेल खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीकडून सलमान खानचे कौतुक

सध्या सलमान खान अधिक चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे जवळचे मित्र व राजकिय नेते बाबा सिद्दीकी यांची बिश्नोइ गॅंगकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सलमानबरोबरच त्याचे कुटुंबदेखील अधिक चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी मलायकाच्या वडिलांनी राहत्या घराच्या बाल्कनीमधून उडी घेत आत्महत्या केली होती. त्यावेळी तिचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान सर्वात आधी पोहोचला होता. त्यानंतर सलमानचे सगळे कुटुंबियदेखील मलायकाचे सांत्वन करण्यासाठीही पोहोचले. २०१७ साली मलायका व सलमानचा भाऊ अरबाज यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर पहिल्यांदाच मालायकाबरोबर संपूर्ण कुटुंबीय दिसून आले होते. याबद्दल सोहेल खानची पूर्वाश्रमीची पत्नी सीमा सचदेवने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. (seema sachdev on salman khan)

मलायका व अरबाज यांनी १९९८ साली लग्न केले होते. सात वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोटदेखील झाला. भावाच्या घटस्फोटानंतर मलायकाच्या वडिलांच्या मृत्यूनंतर सलमान पाहिल्यांदाच मलायकाला भेटला होता. जेव्हा वाईट वेळ होती तेव्हा सलमान मलायकाला आधार देण्यासाठी पोहोचला होता. हे सर्व बघून व ऐकून सीमा एकदम भावुक झाली होती.

आणखी वाचा – “भारतीय सैन्यदल पाकिस्तानाचे आतंकवादी…”, साई पल्लवीच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर मोठा वाद, नेटकरी म्हणाले, “तुला शोभतं का?”

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

याबद्दल तिने ‘न्यूज १८’बरोबर बोलताना सांगितले की, “सलमान एका दगडासारखा आहे. पण जेव्हा तुम्ही संकटात असता किंवा तुम्हाला कसलीही गरज असते तेव्हा तो नेहमी मदतीसाठी हजर असतो. त्यांच्यामुळे कुटुंबं अधिक जवळ येते”.

आणखी वाचा – Video : थिएटरमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्याला महिलेने एकामागोमाग एक कानाखाली मारली अन्…; उडाला गोंधळ, असं का घडलं?

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानलादेखील जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या सगळ्याला न घाबरता स्वतःपेक्षा अधिक कुटुंबाला व जवळच्या मित्रांबद्दल सलमान विचार करतो. दरम्यान सीमा सचदेवबद्दल सांगायचे झाले तर, सोहेल व सीमा यांचा २०२२ साली घटस्फोट झाला. सध्या ती विक्रम आहुजाला डेट करत आहे. सोहेलबरोबर लग्न होण्याआधी तिचं विक्रमबरोबर साखरपुडा झाला होता. नुकतीच ती Fabulous Lives VS Bollywood Wives मध्ये दिसून येत आहे.  

Tags: salman khanseema sachdevsohail khan ex wife
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Ankita Walavalkar Answers To Netizens

"कोकणात गेली पण कोणीच स्वागताला नाही", अंकिता वालावलकरचं कमेंट करणाऱ्याला उत्तर, म्हणाली, "रॅली, पोस्टर मलाच नको…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.