शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Deva Trailer : शाहिद कपूरच्या ‘देवा’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, प्रेक्षकांना आठवला कबीर सिंह, तुम्ही पाहिलात का?

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 17, 2025 | 3:17 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
deva trailer launch

शाहिद कपूरचा बहुचर्चित चित्रपट 'देवा'चा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर हा नेहमीच चर्चेत असलेला बघायला मिळतो. गेले बराच काळ तो चित्रपटसृष्टीपासून दूर असलेला दिसून येत आहे. अशातच आता त्याचा ‘देवा’ हा बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचा दमदार टीजर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्यानंतर शाहिद व पूजा हेगडे यांचे एक गाणे देखील प्रेक्षकांच्या भेटीस आल होते. या गाण्याला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. यामध्ये शाहिदचा जबरदस्त अंदाज बघायला मिळत आहे. आशातच  आता या चित्रपटाचा दमदार ट्रेलर बघायला मिळत आहे. या ट्रेलरमध्ये शाहिदचा एक वेगळाच अवतार दिसून येत आहे. (deva trailer launch)

‘कमिने’ या चित्रपटात शाहिदचा एक रावडी अवतार बघायला मिळाला होता. या चित्रपटातदेखील तसाच काहीसा लूक बघायला मिळत आहे. ‘देवा’ या चित्रपटात शाहिद देव अंबरे ही भूमिका साकारताना दिसत आहे. यामध्ये जबरदस्त फाईट सीन बघायला मिळत आहेत. यामध्ये शाहिदबरोबर पूजादेखील दिसून येत आहे. याव्यतिरिक्त यामध्ये कुब्रा सेठ व पवन गुलाटी असे लोकप्रिय कलाकर दिसून येत आहेत. समोर आलेल्या ट्रेलरमध्ये शाहिद अँक्शन सीन करताना दिसत आहे. तसेच त्याच्या तोंडी असलेले संवाददेखील लक्षवेधी ठरत आहेत.

आणखी वाचा – घरात काम करणाऱ्या व्यक्तींबरोबर कसे वागतात सैफ अली खान-करीना कपूर खान, तैमूरच्या नानीनेच केला खुलासा

‘देवा’चे चांगले व्हिज्युअल्स लक्षवेधी ठरत आहेत. तसेच या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफीदेखील उत्तम दिसत आहे. प्रत्येक प्रत्येक पात्राची विशेष ओळख करुन देण्यात आली आहे. बॅकग्राऊंड म्युजिकदेखील रंजक दिसत आहे. तसेच पुढे काय होणार? याची उत्सुकता वाढवत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोशन अँड्रयूज यांनी केले आहे. तसेच झी स्टुडिओ व रॉय-कपूर फिल्म अंतर्गत चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. हा चित्रपट ३१ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा – अंकिता वालावलकरचं कोकणात प्रीवेडिंग, होणाऱ्या नवऱ्यासह समुद्रकिनारी करणार शूट, फोटो व्हायरल

शाहिदच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, त्याचा गेल्यावर्षी ‘तेरी बातो मे ऐसा उलझा जीया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री क्रिती सेनॉन दिसून आली होती. तसेच ‘ब्लडी डॅडी’, ‘जर्सी’, ‘कबीर सिंह’, ‘उडता पंजाब’, ‘रंगून’ हे चित्रपट भेटीस आले होते.       

Tags: deva movieshahid kapoortrailer
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Saif Ali Khan Attacked

इब्राहिम नव्हे तर तैमूरच सैफ अली खानला रुग्णालयात घेऊन आल्याची डॉक्टरांची माहिती, रक्तबंबाळ झाला होता अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.