शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आली लगीनघटिका समीप, पुलकित सम्राट व कृति खरबंदा यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात, पाहुणे मंडळीही जमली

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 12, 2024 | 6:47 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
pulkit samrat and kriti kharbanda marriage

आली लगीनघटिका समीप, पुलकित सम्राट व कृति खरबंदा यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात, पाहुणे मंडळीही जमली

सध्या बॉलिवूडमध्ये लग्नसराई सुरू आहे. जॅकी भगनानी व रकुल प्रीत यांच्यानंतर आता अभिनेता पुलकित सम्राट व अभिनेत्री क्रीती खरबंदा ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. ही जोडी बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होती. आता या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. पुलकित व क्रीतीने मानेसर येथे जवळचे नातेवाईक व मित्र-मंडळींच्या उपस्थितीमध्ये लग्न करणार आहेत. त्यांचे लग्न पंजाबी रितीरिवाजानुसार होणार असल्याची माहिती मिळाली आहे. (pulkit samrat and kriti kharbanda marriage)

गेल्या अनेक दिवसांपासून पुलकित व कृती ही डेट करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या, मात्र दोघांनी अचानक लग्न करण्याची घोषणा केली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांच्याही लागायचे विधी दिल्लीमध्ये सुरू झाले आहेत. दोघंही मानेसर येथील एका हॉटेलमध्ये १५ मार्च रोजी लग्नबंधनात  अडकणार आहेत. त्याआधी १३ तारखेपासूनच सर्व कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.

आणखी वाचा – सिद्धू मुसेवालाची आई  गरोदर आहे की नाही ?, वडिलांनी केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाले, “लवकरच आम्ही…”

View this post on Instagram

A post shared by Kriti Kharbanda (@kriti.kharbanda)

दोघंही पंजाबी रितीरिवाजाप्रमाणे लग्न करणार असून लग्नासाठी पेस्टल थीम निवडली आहे. पण दोघांच्याही लग्नाला खूप कमी मंडळींची उपस्थिती राहणार असल्याचे समजले आहे. सूत्रानुसार त्यांच्या लग्नाला मनोरंजन क्षेत्रातील काही निवडक कलाकारच उपस्थित राहणार आहेत. यामध्ये फरहान अख्तर, शिबानी दांडेकर-अख्तर, झोया अख्तर, रितेश सिधवानी, लव रंजन,रिचा चढ्ढा, अली फजल, वरुण शर्मा, मनज्योत सिंह व मिका सिंह ही सहभागी होतील.

आणखी वाचा- ‘या’ क्षेत्रात अनंत अंबानीची होणारी सासू नीता अंबानीलाही देते टक्कर, ग्लॅमरस अंदाज पाहून व्हाल थक्क

पुलकित व क्रिती हे हरियाणामधील मानेसर येथे लग्न करणार असून आयटीसी ग्रँड भारत पॅलेसमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. हे एक आलीशान हॉटेल असून ३०० एकरमध्ये याचा विस्तार आहे. यामध्ये प्रायव्हेट पूल आहे तसेच ४ प्रेसिडेंशीयल व्हीला आणि १०० डिलक्स सुट्स आहेत.

काही दिवसांपूर्वी दोघांच्याही लग्नाची पत्रिका सोशल मीडियार व्हायरल होत होती. या पत्रिकेवर या जोडीचा एक कोलाज बनवला होता. या पत्रिकेची चाहत्यांनी खूप प्रशंसाही केली होती आणि शुभेच्छाही दिल्या होत्या. ‘पागलपंती’च्या सेटवर दोघांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. पुलकितचे हे दुसरं लग्न असून याआधी त्याचे श्वेता रोहारीबरोबर लग्न झाले होते. पण काही काळानंतर दोघांचा घटस्फोट झाला.

Tags: Bollywood couplecoupleKriti Kharbandamarriagenewly wedsPulkit Samrat
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Next Post
Bigg boss 13 fame shefali Jariwala lip kissed her husband parag tyagi at Mumbai airport people got angry

‘बिग बॉस १३’ फेम शेफाली जरीवालाचं विमानतळावरील पतीबरोबरचे ‘ते’ कृत्य पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “कुठेही काहीही...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.