Govinda Injured in Gun Misfire: गोविंदाच्या पायाला लागली गोळी, आयसीयुमध्ये उपचार सुरु, लेकीने सांगितली सत्य परिस्थिती
बॉलिवूडमधील लाडका अभिनेता गोविंदाच्या बाबतीत एक नवीन अपडेट समोर आली आहे. त्याच्या पायाला मंगळवारी पहाटे बंदुकीची गोळी लागल्याचे वृत्त समोर ...