शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : कानात झुमके घालून कार्यक्रमासाठी गेला आमिर खान, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, “मुलगी बनण्याची हौस…”

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 6, 2025 | 4:25 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
amir khan viral video

आमिर खानचे कानातले बघून रंगली चर्चा

बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा नेहमी चर्चेत असतो. आजवर आमिर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारताना दिसत आहे.  आमिरचा मुलगा जुनैद खानदेखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयक्षेत्रात काम करताना दिसत आहे. अशातच आता आमिर मुलाचे नाटक बघण्यासाठी Runaway Brides बघण्यासाठी मुंबईतील पृथ्वी थिएटरमध्ये पोहोचला होता. मात्र यावेळी तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अनेकदा आमिरची फॅशन बघायला मिळते. कधी त्याच्या कंपड्यांमुळे तर कधी त्याच्या हेअरस्टाइलमुळे चर्चेत आलेला बघायला मिळतो. मात्र त्याचा एक असा व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये त्याने एक कानातलं घातलं आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (amir khan viral video)

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आमिर मुलगा जुनैदबरोबर पृथ्वी थिएटरमधून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी त्यांना बघून अनेक पापाराझीदेखील समोर येतात. आमिरने काळ्या रंगाची सलवार, राखाडी रंगाचा शॉर्ट कुर्ता घातला आहे. तसेच दोन्ही कानांमध्ये ऑक्सिडाइज झुमकेदेखील घातले आहेत. याबद्दल आता सर्वत्र चर्चा सुरु आहे.

आणखी वाचा – ‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’मध्ये आल्यानंतर ढसाढसा रडू लागली दीपिका कक्कर, प्रेक्षकांनी ढोंगी म्हणून हिणवलं, म्हणाले, “ओव्हर ॲक्टिंग…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आमिरचा हा लूक बघून नेटकऱ्यांनी त्याच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. एका नेटकऱ्याने लिहीले की, “झुमका गिरा रे बरेली के बाजार मे”, दुसऱ्या एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “ही कसली फॅशन आहे?”, तिसऱ्या एकानेटकऱ्याने लिहिले की, “तो आता रजनीकांतच्या ‘कूली’ चित्रपटात खालनायकाची भूमिका साकारत आहे”. तसेच काही नेटकरी म्हणाले की, “मुलगी बनण्याची हौस आहे”.

आणखी वाचा – Video : रवी जाधव यांच्या नव्या घराची वास्तुशांती, इतकी मोठी आणि प्रशस्त आहे जागा, व्हिडीओमध्ये दिसली संपूर्ण झलक

आमिर २०२२ साली ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटात दिसून आला होता. नंतर तो २०२३ साली ‘सलाम वेंकी’ या चित्रपटातही पाहुणा कलकार म्हणून दिसला होता. या वर्षी तो बहूचर्चित चित्रपट ‘सितारे जमीन पर’ मध्ये दिसून येणार आहे. तसेच तो आता रजनीकांतच्या ‘कूली’मध्ये दिसून येणार आहे. हा त्याचा पहिला तमिळ चित्रपट असणार आहे. तसेच तो ‘लाहोर १९४७’ या चित्रपटाची निर्मिती करत असून यामध्ये सनी देओल व प्रिती झिंटा हे कलाकार दिसून येणार आहेत.    

Tags: amir khanearringsviral vidoe
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Paaru Marathi Serial

अहिल्यादेवींनी पारूकडून हिरावलं ब्रँड अँबेसेडरचं पद, अनुष्काचा विजय, आदित्य कोणाची बाजू घेणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.