गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ते कळण्याआधीच माझं…”, पहिल्या प्रेमाबाबत अक्षय कुमारचं भाष्य, म्हणाला, “पहिलं प्रेम हे…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 20, 2023 | 10:53 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Akshya kumar shares him first love picture

Akshya kumar shares him first love picture

बॉलिवूडचा खिलाडू म्हणजेच अक्षय कुमार नेहमीच आपल्या नवनवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मागील ३० वर्षांहून अधिक काळ तो अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. अक्षयने आजवर बरेच विविध प्रकारचे चित्रपट केले आहेत. त्या यादीत अगदी विनोदी चित्रपटांपासून ते देशभक्तीपर चित्रपटांचाही समावेश होतो. प्रत्येक चित्रपटातून तो वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. सध्या तो त्याच्या नवीन ‘मिशन राणीगंज’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जो या महिन्याच्या ६ तारिखला प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळे तर तो चर्चेत आहेच पण त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवली. त्यामुळे तो विशेष चर्चेत आला आहे. (Akshya kumar shares him first love picture)

अक्षय कुमार ५६ वर्षाचा आहे पण नेहमी त्याच्या फिटनेसने तो नेहमी तरुणांना लाजवताना दिसतो. सध्या अक्षयला त्याच्या तरूणपणाचे दिवस आठवत आहे. नुकतंच त्याने त्याच्या तरुणपणातील फोटो शेअर केला. त्यात अक्षयने त्याच्या मनातील गोष्ट व त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल वक्तव्य केलं.  त्याने शेअर केलेला फोटो या त्याच्या तरुणपणीचा म्हणजेच तो २३ वर्षाचा असतानाचा आहे. फोटोत अक्षयने पांढऱ्या व निळ्या रंगाच्या लाईंनिग असलेलं शर्ट घातलं आहे. हातात घड्याळ, कडक इस्त्री आणि त्याची ती स्पेशल हेअरस्टाईल त्यामुळे तो फोटोत खूप देखणा दिसत आहे. त्याच्या या फोटोने नक्कीच त्याच्या चाहत्यांना त्याचा जुन्या चित्रपटांची आठवण करून दिली असेल.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

आणखी वाचा – “भाड्याने घेतलेले कपडे घालते तुम्हीही…”, ज्येष्ठ अभिनेत्री जीनत अमान यांच मोठं वक्तव्य; म्हणाल्या, “मला लोनवर…”

या फोटोला कॅप्शन देत तो लिहितो, “आपलं पहिलं प्रेम नेहमी आपल्यासाठी खास असतं आणि माझा हा फोटो सुद्धा तितकाच खास आहे. हा फोटो तेव्हा काढला होता जेव्हा मी २३ वर्षांचा होतो. पहिल्यांदा मी तेव्हा कॅमेऱ्या सामोरं आलो. मला हे कळण्याआधीच ते माझं पहिलं प्रेम बनलं होतं. तुमच्या प्रेमासाठी खूप धन्यवाद!”,  असं लिहीत अक्षयने त्याच्या आयुष्यातील त्याचं पहिलं प्रेम त्याच्या चाहत्यांबरोबर शेअर केलं.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

आणखी वाचा – Video : “माझी मुलं, पत्नीला व कुटुंबावर जाऊ नका यार”, पोर्नोग्राफी प्रकरणावर बोलताना रडू लागला राज कुंद्रा

या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट व लाईकचा वर्षाव केला. अक्षयच्या चाहत्यांनी तर त्याला ९० च्या दशकातील तो सगळ्यात देखणा अभिनेता असल्याचं सांगितलं. तर एका नेटकऱ्याने लिहीलं, ‘माझं तुमच्यावर तेव्हाही प्रेम होतं आजही आहे आणि नेहमीच राहिलं’, असं कमेंट करत त्याने अक्षयवरील त्याच प्रेम दर्शवलं.

Tags: akshay kumarbollywood actorfirst love
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्याच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Garbage Collector Passed 10th Exam
Women

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

मे 15, 2025 | 2:00 pm
usha nadkarni bigg boss marathi
Entertainment

“डोक्याला कीड लागली, पागल झाले, वाईट अनुभव अन्…”, ‘बिग बॉस मराठी’बाबत बोलल्या उषा नाडकर्णी, ७७ दिवसांनंतर…

मे 15, 2025 | 1:32 pm
Next Post
Shilpa Shetty and Raj Kundra divorce Rumours

"आम्ही वेगळे झालो आहोत आणि…", शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांच्यामध्ये बिनसलं, ट्वीटमुळे चर्चांना उधाण, म्हणाला, "कठीण काळात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.