शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

५६व्या वर्षीही एकदम फिट आहे अक्षय कुमार, पाण्यात वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ व्हायरल; म्हणाला, “मला हा व्यायाम…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 22, 2023 | 6:31 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
akshay kumar aqua workout in water

akshay kumar aqua workout in water

बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्यापैकी एक अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. त्याला आजपर्यंत आपण विविध चित्रपटात विविध स्टंट करताना पाहिलं आहे.  अक्षय ५६ वर्षाचा आहे. पण या वयात त्याच्या फिटनेसचा विचार केला तर तो कोणत्याही २० वर्षाच्या खेळाडूशी स्पर्धा करू शकतो. बॉलिवूडमधील फिट अभिनेत्यांच्या यादीत अक्षय कुमारचं नाव नक्कीच अग्रस्थानी असेल. नुकताच त्याने नवीन सुरु झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलमध्ये एक पोस्ट शेअर केली. यात त्याने स्वतःची अनोखी वर्कआऊट रुटीनची झलक शेअर केली. (akshay kumar aqua workout)

अक्षयने एक क्लीप शेअर करताना लिहीले, “शुभ सकाळ मित्रांनो मी नुकतंच माझं एक वर्कआऊट पूर्ण केलं. मला पूर्ण शरीराच्या व्यायामासाठी पाण्यातील हा व्यायाम जास्त आवडतो. ज्यात कोणत्याही दुखापतीच्या समस्येला सामोरे जावं लागत नाही. तसेच पाण्यात स्वतःचा श्वास थांबवून ठेवणं हा खूप चांगला व्यायाम आहे. फुफ्फुसही त्यामुळे दिवसभरातील संघर्षासाठी तयार झाली आहेत. जर तुम्हीही आज व्यायाम केला असेल तर थम्स-अप द्या! चिअर्स!”, असं म्हणत त्याने हा व्हिडिओ शेअर केला.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा – मुलीचं नाव काय ठेवणार? याबाबत राहुल वैद्यचा खुलासा, म्हणाला, “नावं काढली आहेत पण…”

रिपोर्ट्सनुसार, अक्षय आपल्या दिवसाची सुरुवात एक तास पाण्यात पोहून करतो. त्यानंतर तो मार्शल आर्ट्सचा सराव, योगा व काही स्ट्रेचिंग असे व्यायाम करतो. यापूर्वी त्याने प्रोटीन पावडरवर अनेक विधाने केली होती. त्याची ती मतं चुकीच्या पद्धतीने मांडली गेली होती आणि त्याचा स्टिरॉइड्स, पीईडी यांच्याशी संबंध जोडला गेला होता. मात्र अक्षय ५६ वर्षांचा असूनही त्याला अशाप्रकारे शरीरावर मेहनत घेताना पाहणं कौतुकास्पद आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

आणखी वाचा – “लोक अनेकदा…”, ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये वयाने मोठे दिसणाऱ्यावरुन अपूर्वा नेमळेकर व तेजश्री प्रधान ट्रोल, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “आमचं वय…”

अक्षय स्वतःच्या खाण्याच्या सवयींबाबत खूप सतर्क आहे. पण तितकेच त्याला विविध खाद्यपदार्थ खाण्याची आवड आहे. अक्षय सध्या ‘मिशन राणीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तयारीत आहे. या चित्रपटात परिणीती चोप्राही प्रमुश भूमिकेत  आहे. हा चित्रपट ६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात पहायला मिळणार आहे.   

Tags: akshay kumaraqua workoutbollywood actorsocial mediavideo viral
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Video Viral From Pakistan
Social

“आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…

मे 8, 2025 | 4:00 pm
Sayaji shinde talk about sindoor operation
Entertainment

“मतदान नीट केलं असतं तर हे झालंच नसतं”, पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूरवर सयाजी शिंदेंचं मोठं वक्तव्य, नक्की काय म्हणाले?

मे 8, 2025 | 3:06 pm
Next Post
Amruta Khanvilkar big Statement

“काही शोमध्ये कलाकारांची खेचली जाते आणि…”, अमृता खानविलकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “डोक्यात जातात कारण…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.