रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्यांनी मला खूप जीव लावला आणि…”, पॅडी दादांना कधीच विसरणार नाही सूरज चव्हाण, म्हणाला, “माझ्या वडिलांसारखंच…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 8, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
suraj chavhan on paddy kamble

सूरज व पॅडीच्या मैत्रीची सर्वत्र चर्चा

‘बिग बॉस’चं पाचवं पर्व नुकतंच दिमाखात पार पडले आहे. सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता ठरला आहे. त्याच्या विजयाने सर्वत्र आनंद व्यक्त केला आहे. या पर्वाचे सूत्रसंचालन करणाऱ्या रितेश देशमुखनेदेखील त्याच्या बरोबर फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करत शुभेच्छादेखील दिल्या होत्या. त्यानंतर इतर सहभागी स्पर्धकांनीदेखील त्याच्याबरोबर व्हिडीओ करत  जल्लोष साजरा केला आहे. धनंजय पोवार, अंकिता वालावलकर यांनी त्याला शुभेच्छा देतानाने व्हिडीओ शेअर केले आहेत. अशातच सूरजने आता या पर्वातील माजी स्पर्धक पॅडी म्हणजे पंढरीनाथ कांबळे यांच्याबद्दलचा एक व्हिडीओ शेअर केला असून त्याच्याबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे. (suraj chavhan on paddy kamble)

‘बिग बॉस’च्या घरामध्ये असताना पॅडी व सूरज यांच्यामध्ये खूप चांगली मैत्री होती. प्रत्येक गोष्टीमध्ये पॅडी सूरजला पाठिंबा देताना दिसला.  दोघांच्याही मैत्रीचे अनेक किस्से ऐकायला तसेच बघायला मिळाले. ‘बिग बॉस’ संपल्यानंतर सूरज पॅडी यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सूरजचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो यामध्ये म्हणाला की, “पॅडी दादांनी मला खूप जीव लावला. मी त्यांना माझा मोठा भाऊ मानतो. ते माझ्या वाडिलांसारखेच आहेत. त्यांनी मला जमवून घेतलं आणि समजूनही घेतलं. त्यांनी मला खूप पाठिंबा दिला”.

आणखी वाचा – Video : मैत्री असावी तर अशी! घरी पोहोचताच डीपीने मित्रांना भरवलं जेवण, साधेपणाचं सर्वत्र कौतुक

View this post on Instagram

A post shared by Paddy Kamble (@paddykamble)

पॅडीनेदेखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “मैत्रीच्या दुनियेतील अनोखी यारी. सूरज व पॅडी दादाची ही दोस्ती न्यारी”. या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे. या व्हिडीओमधून पॅडी व सूरज यांची मैत्री दिसून येत आहे. तसेच त्यांच्यातील निखळ प्रेमही समजून येत आहे.  

आणखी वाचा – अंकिता वालावलकर होणाऱ्या नवऱ्याची सगळ्यांना ओळख करुन देणार, तारीखही ठरली, ‘त्या’ व्यक्तीच्या नावाची चर्चा

या व्हिडीओला चाहत्यांनीदेखील खूप पसंती दर्शवली आहे. तसेच प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. सूरजच्या कुटुंबाबद्दल सांगायचे झाले तर सूरजला फक्त आत्या आणि पाच बहिणी आहेत. एकूण आठ बहिणी होत्या. त्यापैकी काही वारल्या. त्यामुळे तो आठवा कृष्णा आहे. टिकटॉकवेळी सूरजला दिवसाला रिबिन कापायला८०,००० हजार रुपये मिळायचे. त्यावेळी एक दिवसाचे मानधन ८०,००० तो घ्यायचा. आतापण तो एका दिवसाचे ३० ते ५० हजार घेतो. सुरुवातीला पैसा बघून मला लोकांनी त्याला खूप लूटलं. आता सूरज हा कठीण प्रवास करत ‘बिग बॉस मराठी’चा विजेता ठरला.

Tags: paddy kamblesuraj chavhanviral video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
09 october 2024 Wednesday daily horoscope Sagittarius will get financial benefits and Capricorn people success in business for shubh yog

नवरात्रीच्या सातव्या दिवशी शुभन योगामुळे धनू राशीला आर्थिक लाभ, मकर राशीच्या लोकांना व्यवसायात मिळणार यश

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.