मंगळवार, मे 13, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “भोग आता कर्माची फळं”, रितेश देशमुखने जान्हवीला सुनावताच प्रेक्षकांना आनंद, म्हणाले, “आली रे आली आत हिची बारी आली”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 10, 2024 | 5:49 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi season 5

रितेश देशमुखने जान्हवी किल्लेकरला सुनावताच नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

Bigg Boss Marathi season 5 : सध्या ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सुरु आहे. आता सर्वत्र या शोची चर्चा सुरु आहे. यावेळी मालिका, सोशल मीडिया अशा क्षेत्रातील अनेक कलाकार सहभागी झालेले आहेत.  दर शनिवारी या कार्यक्रमामध्ये भाऊचा धक्का हा विशेष कार्यक्रम असतो. यामध्ये कोणाची काही चूक असेल किंवा कोणी काही केलं असेल तर त्याबद्दल प्रश्न-उत्तरे विचारली जातात. मागील शनिवारी झालेल्या भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश देशमुखने निक्की तांबोळीची शाळा घेतली होती. तसेच इतर स्पर्धकांनादेखील सुनावले होते. आता पुन्हा एकदा स्पर्धकांनी अशा काही चुका केल्या आहेत ज्यासाठी पुन्हा एकदा रितेश त्यांची शाळा घेताना दिसणार आहे.

‘बिग बॉस…’मध्ये यावेळी दुसरा भाऊचा धक्का पार पडणार आहे. यामध्ये रितेश जान्हवी किल्लेकरची बोलती बंद करताना दिसणार आहे. दुसऱ्या आठवड्यात जान्हवीचे वागणं अनेकांना पटलं नसल्याचंही समोर आलं आहे. जान्हवीने वर्षा यांच्याशी बोलताना अपमानस्पद शब्द वापरले. तसेच त्यांना पुरस्कारावरुनही सुनावले. तसेच जान्हवीने अभिजीतला देखील ‘बांगड्या घाल’ असे शब्द वापरले त्यामुळे सगळ्यांनाच जान्हवीचा खूप राग आला आहे. यामध्ये रितेश तिला म्हणाला की, “प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात बांगड्यांचं खूप महत्त्व आहे. बांगड्या हे सौंदर्याचं प्रतिक आहे”. हे बोलत रितेशने जान्हवीची चांगलीच खरडपट्टी काढली आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : रितेश देशमुखच जान्हवी किल्लेकरला घराबाहेर काढणार, ‘त्या’ वक्तव्यावरुन थेट सुनावलं, ढसाढसा रडू लागली अन्…

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

दरम्यान आता रितेशचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर ‘बिग…’ च्या चाहत्यांनी व नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच रितेशचे देखील कौतुक केले आहे. अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकाऱ्याने म्हंटले की, “आज मी शांततेत झोपू शकेन”, दुसऱ्या एका नेटकाऱ्याने लिहिले की, “आज कोणा-कोणाच्या मनाला शांती मिळाली आहे?”, तसेच अजून एका नेटकाऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, “आली रे आली आता जान्हवीची बारी आली. निक्कीला कॉपी करत होतीस ना. भोग आता कर्माची फळं”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “अनाथ मुलीशीच लग्न करणार”, सूरज चव्हाणच्या ‘त्या’ निर्णयाने जिंकलं सगळ्यांचं मन, म्हणाला, “नशीबात…”

पुढे एका नेटकाऱ्याने प्रतिक्रिया दिली की, “खूप आनंद झाला रितेश दादा. खूप भारी वाटलं”. दरम्यान समोर आलेल्या व्हिडीओमधून आता सगळ्यांनीच रितेशचे कौतुक केले आहे. तसेच जान्हवीला सुनावलयाने सगळ्यांनाच आनंद झाला आहे. त्यामुळे आज भाऊच्या धक्क्यावर अजून काय होणार? हे आता पाहाण्यासारखे आहे. +

Tags: bigg boss marahi todays episodebigg boss marathiritesh deshmukh
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Ankita Walavalkar On Influencer
Entertainment

“फॉलोवर्सचा आकडा पाहून…”, सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपुक’ न चालण्यावरुन कोकणहार्टेड गर्लचं भाष्य, म्हणाली, “त्याचे फॅन्स…”

मे 13, 2025 | 7:00 pm
abhijeet sawant on Marathi industry
Entertainment

“मराठी इंडस्ट्रीने कधी आपलसं केलंच नाही”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “खूप दुखावलो…”

मे 13, 2025 | 6:22 pm
operation sindoor news
Entertainment

“गुटखा, जुगाराची जाहिरात करतात पण…”, कमांडो ऑफिसरचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सवाल, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा न देण्यावरुन…

मे 13, 2025 | 4:56 pm
Swiggy Delivery Boy Viral Video
Social

बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’

मे 13, 2025 | 4:51 pm
Next Post
jaya bachchan on amitabh bachchan

"माझ्याबरोबर कधीच रोमँटिक झाले नाहीत", जया बच्चन यांचा अमिताभ बच्चन यांच्याबाबत खुलासा, म्हणालेल्या, "कदाचित…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.