शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “स्वतःला काय समजता?”, आर्याने नियम तोडल्याने रितेश देशमुखचा पारा चढला, म्हणाला, “जाणून बुजून…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 14, 2024 | 9:09 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi Season 5 new promo

रितेशभाऊ आर्याला नियम तोडल्याचा जाब विचारणार

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वातील भाऊच्या धक्क्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतात. हा भाऊचा धक्का अभिनेता रितेश देशमुख होस्ट करताना दिसतोय. भाऊच्या धक्क्यावर स्पर्धकांची घेतली जाणारी शाळा हे पाहणं प्रेक्षकांना रंजक ठरतं. आठवड्याभरात स्पर्धकांकडून झालेल्या चुकांचा पाढा वाचत रितेश देशमुख त्यांची चांगलीच कान उघडणी करतो. त्यामुळे सगळेजण या भाऊच्या धक्क्याची आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच सातव्या आठवड्याच्या या भाऊच्या धक्क्याचा सर्वात पहिला प्रोमो समोर आला आहे आणि या प्रोमो मध्ये या आठवड्यातील चर्चेत असलेला विषय हाताळला गेला असल्याचं पाहायला मिळतंय.  (Bigg Boss Marathi Season 5 new promo)

भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख आर्याला जेलमधून बाहेर बोलावतात. आणि असं म्हणतात की, “तुम्ही स्वतःला काय समजता. तुम्हाला राग आला तर तुम्ही कोणावरही हात उचलता. आर्या तुम्ही जे केलं १००% जाणून बुजून केलं होतं. मी ‘बिग बॉस’ला विनंती करतो की, कृपया त्यांनी आपला निर्णय सांगावा”. या आठवड्यात जादुई टास्क दरम्यान आर्या व निक्की यांच्यात झालेली धक्काबुक्की यामुळे आर्याचा राग अनावर झाला. आणि आर्याने निक्कीच्या कानाखाली लगावली. या आर्या कडून घडलेल्या चुकीला रितेश देशमुखने जाणून बुजून केलं असल्याचं म्हटलं.

आणखी वाचा – “अभी तो खेल शुरु हुआ हैं”, अरबाजला अजगर म्हणत विशाखा सुभेदारांची पॅडीसाठी खास पोस्ट, खेळाचं कौतुकही केलं, म्हणाल्या, “त्याच तंगड्या…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आर्याने कानाखाली मारल्यानंतर निक्कीने ‘बिग बॉस’कडे तक्रार करत याबाबतचा न्याय मागितला. त्यामुळे ‘बिग बॉस’ यांनी घरातील सगळे कॅमेरे चेक करत नेमकं काय घडलं याचा आढावा घेत मोठी घोषणा केली असल्याचे पाहायला मिळाले.बिग बॉस’ म्हणाले, “आर्या आणि निक्कीमध्ये झालेली धक्काबुक्की व नेमकं काय घडलंय याच्या सगळ्या क्लिप्स आम्ही पडताळून पाहिल्या आहेत. दोघींमध्ये धक्काबुक्की होऊन आर्याने निक्कीला कानाखाली मारली आहे. हे कृत्य निंदनीय आहे.

आणखी वाचा – “मी ट्रॉफी व जावई घेऊनच येते घरी”, अंकिता वालावलकरच्या इन्स्टाग्रामवरुन वडिलांसाठी भावुक पोस्ट, म्हणाली, “आपल्यात मतभेद असले तरी…”

त्यामुळे याची शिक्षा म्हणून आर्याला जेलमध्ये टाकावं आणि या प्रकरणाचा अंतिम निर्णय भाऊच्या धक्क्यावर घेण्यात येईल”. आता समोर आलेला आहे रितेश देशमुख काय आहे ते सांगा त्यामुळे आर्याला नेमकी काय शिक्षा होणार आर्या घरातून बाहेर जाणार नाही तर काही मी आर्या च वागणं चुकीचं होतं मात्र ते मुद्दाम जाणून केलं नसल्याचे म्हटलं.

Tags: arya jadhav firedbigg boss marathiBigg Boss Marathi Season 5 New Promo
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi Season 5

Bigg Boss Marathi : आर्याची जेलमध्ये रवानगी, भाऊच्या धक्क्यावर ‘बिग बॉस’ मोठी शिक्षा सुनावणार, घराबाहेर काढणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.