बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi 5 फेम निक्की तांबोळीचं पंजाबी इंडस्ट्रीत पदार्पण, डान्सनं सर्वांना लावणार वेड

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 24, 2024 | 5:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
nikki tamboli in punjabi movie

निक्की तांबोळीचे पंजाबी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण

मराठी ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वामधून निक्की तांबोळी ही चांगलीच चर्चेत आले. सुरवातीपासूनच निक्की तांबोळी ही चांगलीच चर्चेत राहिली. ‘बिग बॉस’मधील निक्कीचा  प्रवास वेगवेगळ्या छटांचा राहिला. पण तिचं बेधडकपणे बोलणं यामुळे ती चर्चेत राहिली. निक्की तिच्या भांडणांमुळे कायम चर्चेत राहिली. तिला कन्टेन्टची महाराणी म्हटलं जात होतं. तिचे ‘बिग बॉस’मधील डायलॉग चांगलेच प्रसिद्ध ठरले.  अशातच आता निक्की एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. मराठी व हिंदी मनोरंजन क्षेत्रांमध्ये काम केल्यानंतर आता तिने पंजाबी मनोरंजन क्षेत्राकडे वळली आहे. याबद्दल तिने स्वतः याबद्दल माहिती दिली आहे. आता लवकरच ती एका चित्रपटाच्या आयटम सॉंगमध्ये दिसणार आहे. (nikki tamboli in punjabi movie)

निक्कीचा हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे.  निक्कीला चाहत्यांची खूप पसंती मिळते. ती सोशल मीडियावरही अधिक सक्रिय असलेलीदेखील बघायला मिळत आहे. ती चाहत्यांबरोबर प्रोफेशनल लाईफ शेअर करत असते. निक्कीने सांगितले की, “मी ‘बदनाम’ या चित्रपटाचा हिस्सा बनणार आहे. यासाठी मला खूप आनंद होत आहे. हे एक असं गाणं आहे ज्यामुळे तुम्ही उठून नाचायला सुरुवात कराल. एका मस्त टीमबरोबर काम करुन खूप धमाल आली. त्यासाठी मी खूप आभारी आहे”.

आणखी वाचा – अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर पोलिसांकडून कसून चौकशी, तीन तासांत तब्बल बारा प्रश्न, पुढे काय होणार?

View this post on Instagram

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

या गाण्याबद्दल बोलताना ती म्हणाली की, “मला आशा आहे की माझ्या चाहत्यांना हे गाणं नक्की आवडेल”. या गाण्याला सुनिधी चौहानने आवाज दिला आहे. हा चित्रपट फेब्रुवारी २०२५ साली प्रदर्शित होणार आहे. निक्की लवकरच ‘सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन’ वाहिनीवरील ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. या शोचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये निक्कीची झलक पाहायला मिळत असून तिच्या अगदी शेजारी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णीही आहेत.

आणखी वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

या व्यतिरिक्त तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना, राजीव अडातिया, फैजल शेख, दीपिका कक्कड असे बरेच प्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत. ‘बिग बॉस’मध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारी निक्की आता या शोमध्ये काय नवीन जादू करणार हे पाहणेदेखील उत्सुकतेचे ठरणार आहे

Tags: bigg bossnikki tambolipunjabi industry
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Chahat Khanna Personal life
Entertainment

आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवायचा आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जून 4, 2025 | 6:00 pm
Nivedita saraf talk about ashok saraf
Entertainment

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

जून 4, 2025 | 5:48 pm
Dipika Kakar Health
Entertainment

दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, “आता आयसीयूमध्ये…”

जून 4, 2025 | 4:24 pm
Jaya bachchan angry on paparazzi
Entertainment

Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्…

जून 4, 2025 | 3:29 pm
Next Post
sunny leone on government scheme

सनी लिओनी घेतेय या सरकारी योजनांचा लाभ? धक्कादायक प्रकार समोर, नेमकं प्रकरण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.