शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा एकदा निक्कीची मनमानी, सर्व नियम मोडले अन्…; शिक्षा होणार का?

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 3, 2024 | 9:36 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 new promo Nikki Tamboli broke all the rules on the house and argument with Varsha Usgaonkar.

Bigg Boss Marathi 5 च्या घरात निक्कीने नियम मोडले अन्...; कॅप्टनबरोबरही घातला वाद, पुढे काय होणार?

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. घरातील स्पर्धकांमध्ये दिवसेंदिवस वाद वाढतच चालला आहे. त्यात या घरात आल्यापासून निक्की व तिचे वाद प्रेक्षकांना अनेकदा पाहायला मिळाले आहेत. तसंच निक्की ची मनमानी देखील प्रेखकांनी अनेकदा पाहिली आहे. निक्की व वर्षा यांचे वाद तर या घरासाठी काही नवीन नाहीत. अशातच निक्की पुन्हा एकदा मनमानी करत सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. तिचे वागणे प्रेक्षकांना सतत खटकत असते. या आठवड्यात निक्की ‘बिग बॉस’च्या घरातील सर्व नियम मोडताना दिसणार आहे.

पहिल्या दिवसापासूनच ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. गेल्या आठवड्यात अरबाजचं रौद्र रुप पाहायला मिळालं होतं. यंदाच्या या कठीण आठवड्यात प्रेक्षकांना अनेक नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा या आठडव्याची सुरुवात निक्कीच्या भांडणाने झाली आहे. कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे नुकताच निक्कीचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यात ती कॅप्टन वर्षा यांच्याबरोबर वाद घालत असल्याचे पाहायला मिळत आहे आणि निक्की घरातील सर्वच नियम मोडताना दिसत आहे

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – सूरज चव्हाणने घातलं ‘झापूक झुपूक’ लिहिलेलं खास डिझाइनर शर्ट, रिलस्टार करत आहेत त्याचीच कॉपी, महाराष्ट्राला वेड लावलं अन्…

यात निक्की वर्षा ताईंना म्हणतेय,”मी कोणतीही ड्यूटी करणार नाही.” त्यावर वर्षा ताई निक्कीला म्हणतात, “तू अशी मनमानी करू शकत नाही.” यानंतर निक्की झोपेचे नाटक करत असल्याने घरात कोंबडा आरवतो. ते पाहून आर्या तिच्यावर थंड पाणी ओतणार असल्याचे म्हणते. अभिजीतही तिला जाऊन समजावण्याचा प्रयत्न करतो. पण ऐकेल ती निक्की कसली?. त्यामुळे आता निक्की बाई इतरांचं ऐकणार की स्वतःच म्हणणं खरं करणार हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसंच आता ‘बिग बॉस’ निक्कीला काय शिक्षा देणार? हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

आणखी वाचा – जंगी सेलिब्रेशन, पार्टी, धमाल अन्…; अरुण कदमांच्या नातवाला एक वर्ष पूर्ण होताच एकत्र आलं संपूर्ण कुटुंब, साधेपणाने वेधलं लक्ष

दरम्यान, सहावा आठवडा खूप कठीण असणार आहे असं बिग बॉस ने जाहीर केलं आहे. सहाव्या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, अरबाज पटेल हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता या सदस्यांपैकी कोण आपला गेम प्लॅन अधिक चांगला आखणार? कोण सेफ होणार आणि कोण अनसेफ होणार? याकडे ‘बिग बॉस’ प्रेमींचं लक्ष लागलं आहे.

Tags: bigg boss marathi 5nikki tambolivarsha usgaonkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 daily updates Ghanshyam, Aarya, Dhananjay, Suraj, Abhijeet, and Arbaaz noinated.

Bigg Boss Marathi : सहाव्या आठवड्यात ‘हे’ स्पर्धक झाले नॉमिनेट, कोण घराबाहेर जाणार? आणि कोण सुरक्षित होणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.