शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi फेम डीपी दादासाठी इरिनाने बनवलं खास मटण, त्यानेही ताव मारला अन्…; म्हणाली, “भावा नुसतं….”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 8, 2024 | 9:59 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 fame Irina Rudakova made a special mutton for DP Dada aka Dhananjay Powar and video shared on social media.

Bigg Boss Marathi 5 फेम इरिनाने डीपी दादासाठी बनवलं खास मटण

कोल्हापूर म्हटलं की सर्वात आधी कोणती गोष्ट समोर येते तर ती कोल्हापूरचा तांबडा पांढरा रसा.आता कोल्हापूर म्हटलं की समोर आणखी एक नाव येते ते म्हणजे डीपी दादा अर्थात धनंजय पोवार. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात डीपीने सहभाग घेतला होता. तेव्हापासून डीपी अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झाले आहेत. बिग बॉस च्या घरातील यंदाच्या पर्वातील सर्वच स्पर्धक चर्चेत आले आहेत. यापैकी डीपी व इरिना यांचा खास बॉण्ड प्रेक्षकांना पाहायला मिळाला. (Irina made mutton for DP)

इरिना व डीपी यांच्यातील खास बॉण्ड  प्रेक्षकांनी बिग बॉसच्या घरात तर अनुभवलाच. मात्र बिग बॉसच्या घराबाहेरही त्यांनी आपली मैत्री जपली आहे. बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतर घरातील सर्व मंडळी एकमेकांच्या भेटी घेत आहेत. नुकतंच इरिना व डीपी यांनी एकत्र भाऊबीज केली. यावेळी डीपीने इरिनासाठी खास मिसळही बनवली होती. अशातच आता डीपीसाठी इरिनाने खास डिश केली आहे. इरिनाने डीपीसाठी बनवलेली ही खास डिश म्हणजे डीपीच्या आवडीचं मटण.

View this post on Instagram

A post shared by Dhananjay Powar (@dhananjaypowar_dp)

आणखी वाचा – सिद्धू मूसेवालाच्या लहान भावाचा पहिला फोटो समोर, आई-वडिलांनी फोटो शेअर करत दाखवली झलक, पाहून नेटकरीही थक्क

डीपी आणि त्याचं मटणप्रेम हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. अशातच परदेसी गर्ल इरिनाने कोल्हापूरच्या आपल्या भावासाठी खास मटण बनवलं आहे. डीपीने हा मटण खातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये इरिना डीपीला मटण देण्याआधी डीपी खूपच खुश असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि मग मटण समोर येताच डीपी त्यावर ताव मारतो. यादरम्यान,इरिना त्याला असं म्हणते की, “भावा खुश???”.

आणखी वाचा – ‘क्राईम पेट्रोल’ फेम अभिनेता नितीन चौहानचे निधन, वयाच्या ३५ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, टीव्ही विश्वावर शोककळा

सोशल मीडियावर डीपीच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तर डीपीच्या या व्हिडिओवर इरिनानेही कमेंट केली आहे. “भावा तुम्ही खुश तर मी खुश. नुसतं मटण” अशी कमेंट करत तिने या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान, डीपीने इरिनाला मिसळ देऊन तिचा खास पाहुणचार केला होता. त्यानंतर इरिनाने लाडक्या डीपीसाठी खास मटण बनवत त्याचा पाहुणचार केला आहे.

Tags: Irina and DhananjayIrina made mutton for Dhananjay PowarMarathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Ankita Walavalkar Video

अंकिता वालावलकरने होणाऱ्या नवऱ्याला दिलं महागडं गिफ्ट, तक्रार करत शेअर केला व्हिडीओ, म्हणाली, "किंमत नाही आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.