शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : ‘बिग बॉस १७’मध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळणार, घरात येणाऱ्या कपलला मिळणार वेगळी रुम, नेमकं काय घडणार?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 14, 2023 | 2:43 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bigg boss 17 house

bigg boss 17 house

भारतातील नंबर वन रियालिटी शो म्हणून ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम ओळखला जातो. ‘बिग बॉस’ मराठी असो किंवा हिंदी कायमच प्रेक्षकांच्या मनोरंजन यादीत हा कार्यक्रम अव्वल स्थानावर राहिला आहे. या कार्यक्रमाची क्रेझ सर्वत्र असलेली कायमच पाहायला मिळते. अशातच हिंदी बिग बॉसचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची आनंदाची बातमी समोर आली आहे. कित्येक दिवसांपासून प्रेक्षक ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत होते. अशातच हिंदी ‘बिग बॉस’चे १७ वे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहे. (Bigg Boss 17 New Season)

यंदाचा ‘बिग बॉस १७’ हा सिझन धमाकेदार असल्याचं समोर आलं आहे. जुने विक्रम मोडत यंदाच्या नव्या पर्वत नव्या गोष्टी घडणार आहेत, ज्या गोष्टी आजवर झालेल्या नाहीत. चाहते या पर्वाची आतुरतेने वाट पाहत असतानाच या नव्या पर्वातील स्पर्धकांची नावे समोर आली. तर काही स्पर्धकांचे प्रोमो समोर आले. दरम्यान अंकिता लोखंडे, विकी जैन, मनारा चोप्रा व अभिषेक कुमार यांचे व्हिडीओ समोर आले आहेत. यंदाच्या पर्वात बिग बॉसच्या घरात कपल विरुद्ध सिंगल अशी तगडी स्पर्धा रंगणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा – “त्यांना सांगणं चुकीचं होतं का असं…”, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करताना हेमांगी कवीबरोबर नेमकं काय घडलं?, म्हणाली, “अर्ध्या तासामध्येच मी…”

यंदाच्या ‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यासह आणखी काही जोड्या स्पर्धक म्हणून पाहायला मिळणार आहेत. अद्याप या जोड्यांची नावे समोर आलेली नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्यांसाठी बिग बॉसच्या घरात वैयक्तिक खोली देखील दिली जाणार आहे. या ठिकाणी ते एकत्र बसून आपापसात योजना देखील बनवू शकतात. तसेच त्यांना वाटेल तेव्हा ते बिग बॉसशी थेट संवादही साधू शकणार आहेत, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये बोललं जात आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा -‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद, प्रेक्षकांनी कमेंट करत म्हटलं, “खूप बरं झालं कारण …”

यंदाच्या पर्वात स्पर्धकांसाठी आर्काइव्ह रूम असणार आहे. जिथे स्पर्धकांना या सीझनचे फुटेज प्रत्यक्ष पाहता येणार आहेत. या फुटेजमधून कुणी काय बोलले, कोणतीही विशेष घटना घडली किंवा एखादं भांडण झालं त्यावेळी नेमकं काय झालं हे सारं त्या फुटेजमध्ये स्पर्धकांना पाहता येणार आहे. हे फुटेज पाहण्याचा अधिकार केवळ निवडक स्पर्धकांना लागू करण्यात येणार आहे.

Tags: bigg bossbigg boss 17Bigg Boss 17 Promo Outcolors tventertainmentgossip
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
shubhangi gokhale mohan gokhale

दुसरं लग्न कर म्हणून लेक सतत सांगत होती; तरीही अविवाहितच का राहिल्या शुभांगी गोखले?, म्हणालेल्या, “मोहनच्या जाण्याने...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.