मंगळवार, मे 13, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस १७’ फेम मुनव्वर फारुकी पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल, फोटोमुळे चर्चांना उधाण, नेमकं झालंय काय?

Saurabh Moreby Saurabh More
मे 25, 2024 | 12:15 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss 17 fame Munawar Faruqui hospitalized his friend shared the news photo viral on social media

'बिग बॉस १७' फेम मुनव्वर फारुकी पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल, फोटोमुळे चर्चांना उधाण, नेमकं झालंय काय?

‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचे विजेतेपद पटकावल्यानंतर प्रसिद्धी झोतात आलेला स्टँडअप् कॉमेडीयन म्हणजे मुनव्वर फारुकी.  मुनव्वरबाबत नुकतीच एक बातमी समोर येत असून त्याची प्रकृती खालावली आहे. यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. २४ मे रोजी मुनव्वरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या एका मित्राने मुनव्वरच्या चाहत्यांना ही बातमी दिली. मुनव्वरचा खास मित्र नितिन मेंघानीने चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे मुनव्वरच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

नितीन मेंघानीने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर अकाऊंटद्वारे मुनव्वरचा हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला असून या फोटोद्वारे त्याने “माझा भाऊ लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी खूप शुभेच्छा” असं म्हटलं आहे. सध्या मुनव्वरचा हॉस्पिटलमधील हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनीदेखील चिंता व्यक्त केली आहे.

याआधीदेखील मुनव्वरची प्रकृती खालावली होती. गेल्या महिन्यात मुनव्वरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या महिन्यातही त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्याने स्वत:चा आयव्ही ड्रिप घेतल्याचा फोटोही शेअर केला होता. यावेळी त्यांनी ‘लग गई नजर’ असे लिहून वारंवार होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांबद्दल चिंता व्यक्त केली.

आणखी वाचा – सायली-अर्जुनच्या हाती लागले महिपतविरुद्धचे पुरावे, आता साक्षीचा पर्दाफाश होणार का?, ‘ठरलं तर मग’ला रंजक वळण

अशातच आता त्याला नेमकं काय झालं आहे?, याबद्दल काही कालू शकले नसले तरी त्याचे अनेक चाहते मंडळी त्याच्या बरे होण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे आता तो लवकरच बरं होण्याची वाट पाहत आहेत.

आणखी वाचा – Video : पाचगणीत गेल्यावर नवऱ्यासह ‘या’ ठिकाणी राहत आहेत ऐश्वर्या नारकर, निसर्गाच्या सानिध्यात रमल्या अन्…; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, शुक्रवारी मुनव्वरने पुणे अपघाताप्रकरणी संताप व्यक्त केला होता. एक्सवर मुनव्वरने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये मुनव्वरने असं म्हटलं आहे की, “तो पोर्श कार खरेदी करू शकतो तर, बाकी गोष्टीदेखील विकत घेऊ शकतो. मी १७ वर्षांचा होतो तेव्हा माझ्याकडे फक्त नोकिया 1100 फोन होता. ज्याला २ रबर लावलेले होते.”

Tags: bigg boss 17bollywood newsMunawar FaruquiMunawar Faruqui Health News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Ankita Walavalkar On Influencer
Entertainment

“फॉलोवर्सचा आकडा पाहून…”, सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपुक’ न चालण्यावरुन कोकणहार्टेड गर्लचं भाष्य, म्हणाली, “त्याचे फॅन्स…”

मे 13, 2025 | 7:00 pm
abhijeet sawant on Marathi industry
Entertainment

“मराठी इंडस्ट्रीने कधी आपलसं केलंच नाही”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “खूप दुखावलो…”

मे 13, 2025 | 6:22 pm
operation sindoor news
Entertainment

“गुटखा, जुगाराची जाहिरात करतात पण…”, कमांडो ऑफिसरचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सवाल, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा न देण्यावरुन…

मे 13, 2025 | 4:56 pm
Swiggy Delivery Boy Viral Video
Social

बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’

मे 13, 2025 | 4:51 pm
Next Post
Bigg Boss Marathi fame Sai Lokur going to international trip with her husband and daughter photos viral

आधी सासरी जंगी स्वागत आता लेकीला घेऊन इंटरनॅशनल ट्रीपला निघाली सई लोकूर, नवऱ्यासह एअरपोर्टवरील फोटोही केले शेअर, Photo व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.