शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तो बायकोचाच…”, अरमान मलिकच्या खासगी आयुष्यावर ‘बिग बॉस…’च्या घरात होत आहे चर्चा, नेमकं घडलं काय?

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 19, 2024 | 1:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
lavkesh kataria on armaan malik

“तो बायकोचाच...”, अरमान मलिकच्या खासगी आयुष्यावर ‘बिग बॉस...’च्या घरात होत आहे चर्चा, नेमकं घडलं काय?

सध्या सर्वत्र ‘बिग बॉस ओटीटी ३’ची हवा आहे. हा शो सुरु झाल्यापासून अनेक ट्विस्ट आलेले पहायला मिळाले आहेत. या आठवड्यात घरातील सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. या सात सदस्यांमध्ये विशाल पांडे, लवकेश कटारिया,सना मकबुल व सना सुलतान यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे सतत चर्चेत राहणारा सदस्य या पूर्ण आठवड्यासाठी नॉमिनेट केला गेला होता. तसेच वाइल्ड कार्डने घरामध्ये आलेला सदस्य अदनान शेख हाही नॉमिनेट होण्याच्या मार्गावर आहे.  अशातच आता पुन्हा एकदा ‘बिग बॉस ओटीटी’मधून एक अपडेट समोर आली आहे. (lavkesh kataria on armaan malik)

समोर आलेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस’ने घरातील प्रमुख व्यक्ती अरमानला नॉमिनेट करण्याची संधी दिली आहे. त्यानंतर अरमानने घरातील चार सदस्यांची नावं घेतली. यामध्ये सना मकबुल, सना सुलतान, लवकेश व विशाल यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र या सर्वांमध्ये चर्चा रंगली ती लवकेश व अरमान यांच्या भांडणाची. दोघांचा भांडणाचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये लवकेश अरमानला त्याच्या खासगी आयुष्यावर भाष्य करताना दिसत आहे.

आणखी वाचा – हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोट, आता नताशाचा कमाईचा मार्ग नेमका कोणता?, इतके स्टायलिश राहणीमान, सगळा खर्च नक्की कसा करते?

View this post on Instagram

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

अरमान व लवकेश यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळाली. लवकेश अरमानला संबोधून म्हणाला की, “जो त्याच्या पत्नीचा झाला नाही तो दुसऱ्यांचा काय होणार?”, अरमानचे पायलबरोबर पहिले लग्न झालेले असतानाही त्याने पत्नीच्याच खास मैत्रिणीबरोबर लग्न केले. त्यामुळे त्याच्यावर सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली.

आणखी वाचा – “पत्नी एकटीच घरी होती अन्…”, ‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्याने सांगितला चाहत्यांचा भयावह प्रसंग, म्हणाला, “दारुच्या नशेत…”

अरमानने सदस्यांना नॉमिनेट केल्यानंतर तो अधिक खुश दिसून आला. मात्र सना मकबुलबरोबर त्याचे संबंध चांगले असतानाही तिचे नाव घेतल्याने ती नाराज झालेली पाहायला मिळाली. याविषयी सना सुलतान व सना मकबुल यांच्यामध्ये बोलणंदेखील झाले. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, विटो पॉवर टास्क साठी रणवीर शोरी, साई केतन राव,शिवानी कुमारी व नैजीची निवड करण्यात आली होती. यामध्ये रणवीर शोरी जिंकला होता. याचवेळी वैद्यकीय कारणामुळे दिपक चौरसियाला नॉमिनेट करण्यात आले होते.     

Tags: arman malikbig boss ott 3lavkesh kataria
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Marathi actress Usha Nadkarni said that she used to go to the producer's house at seven in the morning for money.

“पैसे मागण्यासाठी लाज सोडून...”, उषा नाडकर्णींचा ‘त्या’ गाजलेल्या चित्रपटाबद्दल व निर्मात्याबद्दल मोठा खुलासा, म्हणाल्या, “त्यादिवशी मी…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.