शनिवार, सप्टेंबर 12, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पहा आजोबांबद्दल काय म्हणाला भरत गणेशपुरेंचा नातू

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 17, 2023 | 4:57 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Bharat Ganeshpure

Bharat Ganeshpure


चला हवा येऊ द्या च्या नव्या सीझनमध्ये लहान मुलांचा धमाल पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात भरत गणेशपूरेंच्या नात्वाची एन्ट्र होणार आहे.(Bharat Ganeshpure)


चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम गेले कित्येक वर्षा पासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. येवढच नव्हे तर याचे जगभरात प्रेक्षक आहेत. मराठीच नव्हे तर हिंदीतील ही अनेक कलाकार त्यांच्या चित्रपटाचं, मालिकांचं प्रमोशन करण्यासाठी चला हवा येऊ द्या मध्ये येतात.


जगभर लोकप्रियता मिळवलेल्या या कार्यक्रमाचं दिग्दर्शन आणि निवेदन अभिनेता निलेश साबळे करतो तर भाऊ कदम,श्रेया बुगडे,भरत गणेशपुरे, कुशल बद्रिके यांसारखे अनेक कलाकार त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच मनोरंजन करतात.(Bharat Ganeshpure)

पाहा कोण आहे भरत गणेशपुरेंचा नातू


नुकताच या कार्यक्रमाचा नवा सीझन सुरु झाला आहे.या कार्यक्रमातून अनेक बालकलाकार त्यांच्या गोड अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरजन करणार आहे.या सीझनमधून शो चा महत्वाचा भाग असलेले भारत गणेशपुरे यांचा नातू पदार्पण करत आहे. भारत गणेशपुरेंच्या पाठोपाठ त्यांचा नातूही आता मनोरंजन करण्यास सज्ज आहे.(Bharat Ganeshpure)

हे देखील वाचा-अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निवडणुकीत प्रशांत दामलेंची सरशी


इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या आवडींबद्दल सांगितलं आहे.


अयांश कपिले असे त्याच नाव असून. अयांश भारत गणेशपुरे यांच्या भाचीचा मुलगा आहे.तो लवकरच चला हवा येऊ द्याच्या लहान तोंडी मोठा घास या नव्या कार्यक्रमात दिसणार आहे.या कार्यक्रमात आयांश व्यतिरिक्त माझी तुझी रेशीमगाठ फेमपरी (मायरा व्यकुळ), नवा गडी नवा राज्य मधील चिंगी (सायशा बोइर)सुध्दा पाहायला मिळणार आहे.

Tags: AyanshKapileBharatGaneshpureentertainmentits majjamarathi malikamarathi serialmarathiActor
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Shah rukh Khan Don 3

डॉन ३ मध्ये काम करण्यास किंग खानचा नकार फरहान ने दिली मोठी अपडेट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.