सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बेडशीट रक्ताने माखलेली, खूप रडले; ‘त्या’ प्रसंगाबाबत अभिनेत्री कंगना राणौतचा पहिल्यांदाच खुलासा

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 31, 2026 | 4:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kangana Ranaut Period

त्या' प्रसंगाबाबत अभिनेत्री कंगना राणौतचा पहिल्यांदाच खुलासा

Kangana Ranaut Period : बॉलिवूडमध्ये ‘क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना राणौत नेहमीच तिच्या बेधडक मतांसाठी ओळखली जाते. मात्र यावेळी कंगनाने आपल्या आयुष्यातील एक अत्यंत वैयक्तिक अनुभव खुलेपणाने शेअर करत अनेक मुलींच्या मनातील भावना शब्दांत मांडल्या आहेत. कंगनाने सांगितलं की तिला वयाच्या १५व्या वर्षी पहिल्यांदा मासिक पाळी आली. नववीत शिकत असताना तिच्या जवळजवळ सगळ्या मैत्रिणींना पाळी सुरू झाली होती, मात्र तिची सुरुवात झाली नव्हती.

‘हॉटरफ्लाय’ या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने तिच्या पहिल्या मासिक पाळीच्या अनुभवाबद्दल बोलताना दिसली. त्यामुळे तिची आई सतत काळजी करत होती. कंगना तेव्हाही बाहुल्यांमध्ये रमलेली असायची. एकदा आईने रागाच्या भरात तिच्या बाहुल्या फेकून दिल्याची आठवण सांगताना कंगना भावूक झाली. यानंतर आलेला तो दिवस कंगनाच्या आयुष्यात मोठा बदल घेऊन आला. ती म्हणाली, की एके दिवशी सकाळी उठल्यानंतर तिची बेडशीट रक्ताने माखलेली होती. हा प्रसंग तिच्यासाठी अत्यंत धक्कादायक आणि भयानक होता.

आणखी वाचा – “चित्रपटातील सीन का डिलीट केला?”, हेमंत ढोमेने मागितली संकर्षण कऱ्हाडेची जाहीर माफी, म्हणाला, “काही कारणास्तव…”

View this post on Instagram

A post shared by HAUTERRFLY | A Fork Media Group Co. (@hauterrfly)

“मला खूप भीती वाटली. हे दर महिन्याला घडणार आहे, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी रडत होते,” असं कंगनाने सांगितलं. आईला दिलासा मिळाला असला तरी कंगनाच्या मनात मात्र अनेक भीती होत्या. ती म्हणाली, “मला वाटलं की बाबा आता माझ्यावर पूर्वीसारखं प्रेम करणार नाहीत किंवा आई मला मिठी मारणार नाही. एका रात्रीत मी मोठी झाले होते.” हिमाचल प्रदेशात मासिक पाळीदरम्यान स्वयंपाकघर किंवा मंदिरात जाण्यास मनाई होती. मात्र तिच्या आईने कापडाऐवजी सॅनिटरी पॅड दिले, हे कंगनाने सांगितलं.

आणखी वाचा – “हद्द पार करू नको” भाऊच्या धक्क्यावर रितेशने केली प्रभू शेळकेची कानउघडणी, म्हणाला, “जास्त लाडात येऊ नको…”

Tags: bollywood newsentertainmentKangana Ranaut Period
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
Next Post
catherine ohara death news

हॉलिवूडला मोठा धक्का! 'शिट्स क्रीक' फेम अभिनेत्रीचे ७१व्या वर्षी निधन, तब्येत अचानक बिघडली आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.