मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Daryabhavani Movie poster release

सागरी सामर्थ्याचा गौरवशाली इतिहास दिसणार ‘दर्याभवानी’मध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलझुंजाची गाथा उलगडणार

Daryabhavani Movie poster release : लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या बहुचर्चित 'श्री शिवराज अष्टक' चित्रपट मालिकेतील सातवे आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपुष्प...

mumbai local train news

“सरकार काय करतंय, इथे जीवाची किंमत नाही”, मुंबई लोकल ट्रेनमध्ये तरुणाच्या हत्येने सुप्रसिद्ध अभिनेत्रीला धक्का, म्हणाली…

mumbai local train news : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये तरुणाच्या हत्येवर अभिनेत्री रश्मी देसाईने प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये मयंक...

Hardik Pandya and Mahieka Sharma get married

कपाळाला टिकली, भांगेत सिंदूर आणि…; हार्दिक पांड्याने केलं गुपचूप लग्न? गर्लफ्रेंडबरोबरचे फोटो व्हायरल

Hardik Pandya and Mahieka Sharma get married : मॉडेल आणि अभिनेत्री महिका शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला...

Nikhil Chavan and Anushka Sarkate

फुलांच्या पायघड्या, औक्षण अन्…; अनुष्का सरकटेचं सासरी जंगी स्वागत, गोंधळातही जोड्याने थिरकले…

Nikhil Chavan and Anushka Sarkate : मराठी अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे यांच्या लग्न सोहळ्याची सोशल मीडियावर धामधूम...

 Lalit Prabhakar As Ajmal Kasab

“चॉकलेट बॉय आता अजमल कसाबच्या भूमिकेत”, मराठी अभिनेत्याचा लूक पाहून सगळेच थक्क, तर उज्ज्वल निकम…

 Lalit Prabhakar As Ajmal Kasab : मॅडडॉकने नुकतीच 'ईठा' या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाच्या टिझरने साऱ्यांच्या मनात घर केलं....

Mamachya Govyala Jauya Teaser

धमाल, मस्ती करत गोव्यात ट्रिप; ‘मामाच्या गोव्याला जाऊया’च्या टिझरने वाढविली उत्सुकता, संत्या, कुशा, बाबा आणि…

Mamachya Govyala Jauya Teaser : मैत्री, मस्ती आणि भन्नाट मनोरंजनाचा फुल ऑन डोस घेऊन येणाऱ्या ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चित्रपटाची बरेच...

priyanka chopra on gender roles

“जेवण करणं, साफसफाई करणं स्त्रियांचं काम…”, प्रियांका चोप्राचं मोठं वक्तव्य, म्हणाली, “आळशीपणा…”

priyanka chopra on gender roles : कान्स लायन्समध्ये बोलताना, प्रियांका चोप्राने स्वयंपाक करणे, साफसफाई करणे आणि दैनंदिन घरातील कामे हाताळणे...

Sakav marathi web series

बाप-लेकाची कथा असलेला ‘साकव’चा ट्रेलर समोर, दिगंबर नाईकांच्या भूमिकेची कमाल, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Sakav marathi web series : बाप-लेक अशा दोन किनाऱ्यांना जोडायला साकव हवा होता आणि लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्जही...

alka yagnik health concerns

व्हीलचेअरवरून स्टेजवर पोहोचली, गंभीर आजार आणि…; सुप्रसिद्ध गायिकेला पाहताच कलाविश्वात खळबळ

alka yagnik health concerns : अलीकडेच 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर बॉलिवूडची प्रसिद्ध आणि आवडती गायिका अलका याज्ञिक हिने एक भावनिक...

Samantha Ruth Prabhu Confirm her Pregnancy

भर कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लवकरच होणार आई, दुसऱ्यांदा लग्न आणि…

Samantha Ruth Prabhu Confirm her Pregnancy : सामंथाचा 'मा इंती बंगारम' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. रिलीजच्या सहा दिवसातही...

Page 8 of 600 1 7 8 9 600

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist