सोमवार, मे 12, 2025
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Priyanka Chopra Seeks Blessings

डोक्यावर ओढणी, कपाळावर टिळा अन्…; तिरुपती बालाजीच्या दर्शनाला पोहोचली प्रियांका चोप्रा, राम चरणच्या पत्नीचे मानले आभार

Priyanka Chopra Seeks Blessings : बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी प्रियांका चोप्रा सध्या भारतात आली असून ती हैदराबादमध्ये आहे....

Saif Ali Khan House

सैफ अली खानचं राहतं घर आतून नेमकं कसं आहे?, इतकं आलिशान आणि आकर्षक आहे इंटेरियर, Inside Photos समोर

Saif Ali Khan House : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान त्याच्यावरील हल्ल्याच्या पाच दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी परतत आहे....

Kajol Shares Photo With Daughter

लेकीबरोबर काजोलचा फोटो समोर येताच नेटकऱ्यांच्या भलत्याच कमेंट्स, अभिनेत्रीला आई नव्हे तर बहीणच केलं घोषित कारण…

Kajol Shares Photo With Daughter : बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि तिची मुलगी न्यासा देवगण नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर दोघीही...

Saif Ali Khan Attacked

सहा दिवसांनी घरी परतणार सैफ अली खान, रुग्णालयातून घरी जायला निघाला अभिनेता, आता परिस्थिती कशी?

Saif Ali Khan Attacked : सैफ अली खानवर १५ जानेवारी रोजी एका अज्ञाताने घरात घुसून चाकूने हल्ला केला होता. आरोपींनी...

Saif Ali Khan Attacked

सैफ अली खान दुसऱ्या जागी राहायला जाणार?, राहतं घर सोडण्याचा निर्णय, पण असं का?

Saif Ali Khan Attacked : मुंबई पोलिसांनी मंगळवारी पहाटे अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचे दृश्य पुन्हा तयार केले. यासाठी...

Tharla Tar Mag

Tharla Tar Mag : सायली-अर्जुन कायमचे वेगळे?, सुभेदार कुटुंबाकडून अर्जुन-प्रियाच्या लग्नाचा घाट, नवा ट्विस्ट

Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' मालिकेत सध्या एकामागोमाग एक रंजक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेचं कथानक नेहमीच...

Saif Ali Khan Attacked

सैफ अली खानवर हल्ला करणारा तो नाहीच; सीसीटीव्हीमध्ये दिसला होता वेगळाच मुलगा, नक्की आरोपी कोण?

Saif Ali Khan Attacked : सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी मोहम्मद शरीफुल इस्लाम आझाद या...

Shivani Sonar & Ambar Ganpule Wedding 

शिवानी सोनार व अंबर गणपुळेचं थाटामाटात लग्न, पारंपरिक लूक व हिरव्या साडीमध्ये नटली नवरी, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

Shivani Sonar & Ambar Ganpule Wedding  : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडीपैकी एक म्हणजे अभिनेता अंबर गणपुळे व अभिनेत्री शिवानी सोनार....

Tmkoc Gurcharan Singh

“तो जवळजवळ मरत आहे”, गुरुचरण सिंहच्या जवळच्या मैत्रिणीकडून ३३ लाख रुपयांची मदत, अभिनेत्याच्या तब्येतीबाबत मोठा खुलासा

Tmkoc Gurcharan Singh  : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम गुरुचरण सिंह याला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते....

Amitabh Bachchan Sold His Apartment

अमिताभ बच्चन यांनी ८३ कोटी रुपयांचं घर विकलं, चार वर्षांपूर्वी ‘इतक्या’ किंमतीत घेतलं होतं विकत

Amitabh Bachchan Sold His Apartment : बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील ओशिवरा येथील त्यांचे आलिशान अपार्टमेंट ८३ कोटी...

Page 53 of 455 1 52 53 54 455

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist