नम्रता संभेरावची लेक रुद्राजसाठीची खास पोस्ट चर्चेत
महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील सगळेच कलाकार एकापेक्षा एक आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रेतील लॉली या पात्राने कायमच रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. लॉलीच्या...
स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील सगळेच कलाकार एकापेक्षा एक आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रेतील लॉली या पात्राने कायमच रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. लॉलीच्या...
महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील सगळेच कलाकार एकापेक्षा एक आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकर हा विनोदाच अचूक टायमिंग साधत...
छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आल्या आहेत. या मालिकांनी प्रेक्षकांच्या रोजच्या जीवनात मनोरंजनाची एक वेगळी मेजवानी सादर करत...
महाराष्ट्राची हास्यजत्रा मालिकेतील सगळेच कलाकार एकापेक्षा एक कमाल आहेत. कोकणचा कोहिनूर म्हणून प्रसिद्ध ओंकारने हास्यजत्रेतून एक्झिट घेतली असली तरी आजही...
वयाची पन्नाशी उलटून गेली तरी अतिशय निरागस, मनमोहक, लाघवी दिसणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर नेहमीच तिच्या...
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'नवा गडी नवं राज्य'. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले....
अभिनेता, दिग्दर्शक, शाहीर, कवी, गायक, वादक, वक्ता आदी सर्व कलांचा सुंदर मिलाफ म्हणजे दादा कोंडके. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये...
साऊथ चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडून रश्मीका मंदान्नाने सगळ्यांनाच वेड लावलं. साऊथच नव्हे तर संपूर्ण जगात रश्मीकाने आपल्या सौंदर्याची आणि...
अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. तिने मालिका, चित्रपट, वेबसीरिज यात तिने...
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने साऱ्यांनाच खळखळून हसवले. महाराष्ट्रातील हा असा एकमेव शो आहे ज्याने सगळ्यांच्या टेन्शवरील मात्रा दूर करण्यास भाग...
Powered by Media One Solutions.