शनिवार, मे 10, 2025
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

urmila kothare jija kothare

खणाच्या कपड्यांत सजलं मायलेकींचं सौंदर्य

कलाकारांच्या माय लेकीच्या जोड्या पाहणं नेहमीच चाहत्यांना आवडत. अशीच मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अशी मायलेकींनी जोडी म्हणजे उर्मिला कोठारे आणि जिजा...

star pravah gudhipadva celebration

स्टार प्रवाहच्या कलाकारांनी उभारली मनोरंजनाची गुढी

चंदनाच्या काठीवर,शोभे सोन्याचा करा…साखरेची गाठी आणि,कडुलिंबाचा तुरा…मंगलमय गुढी,ल्याली भरजरी खण,स्नेहाने साजरा होणार पाडव्याचा सण… (star pravah gudhipadva celebration) मराठी नववर्षाचं...

priydarshini indalkar

‘छान आणि सुखाचा संसार चाललाय आमचा’ म्हणत प्रियदर्शिनीने सांगितली तिच्या घराची गोष्ट

बरेच कलाकार असे आहेत ज्यांचा सिनेइंडस्ट्रीत कोणी वारसा नसताना ते स्वमेहनतीवर आपल्या पायावर उभे आहेत. दरम्यान बरेच कलाकार हे मुंबई...

vanita kharat rohit shetty

रोहित शेट्टी यांच्या चित्रपटात वनिता खरातची वर्णी

कोळीवाड्याची रेखा म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. वनिताने तिच्या विनोदी अभिनय कौशल्याने...

apurva nemlekar photo caption

‘..माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण एकट्याने घालवले’ म्हणत अपूर्वाने खाजगी आयुष्यावर सोडले मौन

रात्रीस खेळ चाले मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. तिच्या शेवंता या भूमिकेने तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वेड लावलं....

pruthvik pratap post

“आणि कपाटावर तो फोटो अजूनही आहे” गावच्या आठवणीत रमला पृथ्वीक

कलाकारांना पडद्यावर पाहणं जितकं रंजक वाटत तितकाच त्यांच्या खऱ्या आयुष्यात काय सुरूय, त्यांचा इथवरचा प्रवास, त्यांचं बालपण या बाबतही जाणून...

star pravah purskar sohla

या कलाकारांनी पटकावला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार

मालिकांच्या पुरस्कार सोहळ्यांची प्रेक्षक आणि कलाकार आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२३' नुकताच थाटात पार...

samir chaughule

‘…माझ्याकडून राहून गेलं असेल तर माफ करा’ असे म्हणत समीर चौगुले यांनी थेट मागितली चाहत्याची माफी

अभिनयाकडे जसे मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जाते, अगदी तसेच आजच्या जगात रिलस्टार यांच्याकडेही पाहिले जाते. सोशल मीडियावर निरनिराळा कन्टेन्ट क्रिएट...

nivedita saraf ashok saraf

‘मी प्रेमाच्या गोष्टी बोललो’, आणि समोरचा आवाज ऐकून टेलीफोनसकट खाली पडायचा राहिलो…

निवेदिता सराफ आणि अशोक सराफ ही जोडी म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी. पडद्यावर नाही तर खऱ्या आयुष्यातही एकमेकांना जगण्याची दिलेली...

Page 448 of 454 1 447 448 449 454

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist