रविवार, मे 18, 2025
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Shilpa Navalkar On Writers

मराठी मालिकांना त्याच त्याच लेखकांची नावं का दिसतात?, ‘ठरलं तर मग’ फेम शिल्पा नवलकर म्हणाल्या, “वेगळंच कुणीतरी…”

Shilpa Navalkar On Writers : मराठी कलाविश्वात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. मराठी मालिकाविश्वाची परिस्थिती आता काहीशी डगमगताना दिसत...

 Aditi Sarangdhar Talk About Health

ट्यूमरच्या शस्त्रक्रियेवेळी थायरॉईडची गाठ कापली गेली अन्…; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा कठीण काळ, म्हणाली, “माझा आवाजही…”

 Aditi Sarangdhar Talk About Health : अभिनेत्री अदिती सारंगधर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेक मराठी मालिका, चित्रपट, नाटक...

Monika Dabhade Shared Goodnews

‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री झाली आई, घरी चिमुकलीचं आगमन, पहिला फोटो केला शेअर

Monika Dabhade Shared Goodnews : काही दिवसांपूर्वीच ठरलं तर मग फेम अभिनेत्री मोनिका दाभाडेने चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली होती....

Sanket Korlekar Video

मालिकेत काम करणाऱ्या मराठी अभिनेत्याचा लाखो रुपयांचा फोन चोरीला, व्हिडीओमध्ये सांगितला संपूर्ण प्रकार

Sanket Korlekar Video : मराठी मालिकाविश्वातील अभिनेत्याबाबत खूप मोठी अपडेट समोर आली आहे. 'अजूनही बरसात आहे', 'लेक माझी दुर्गा' या...

Sagar Karande Post

कधीच स्त्री पात्र साकारणार नसल्याची सागर कारंडेची घोषणा, पण नक्की झालं काय?, म्हणाला, “यापुढे मी…”

Sagar Karande Post : जवळपास १० वर्षे प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला....

RD Official Trailer

मराठीत नव्या चित्रपटाची घोषणा, ‘RD’चा ट्रेलर प्रदर्शित, नवोदित कलाकारांची जुगलबंदी

RD Official Trailer : सध्या मराठी चित्रपटसृष्टीत चर्चा सुरु आहे ती म्हणजे थरारक अशा 'आरडी' चित्रपटाची. आरडी चित्रपटाच्या पोस्टरने, ट्रेलरने...

Orry Booked For Consuming Alcohol

वैष्णोदेवी परिसरात ओरीची दारू पिऊन पार्टी, हॉटेलमध्ये मिळाले पुरावे, पोलिसांत तक्रार दाखल कारण…

Orry Booked For Consuming Alcohol : बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये कायमच चर्चेत असणारा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत...

Star Pravah Parivaar Puraskar 2025

‘ठरलं तर मग’ला अधिकाधिक पुरस्कार न मिळण्यावरुन प्रेक्षकांची नाराजी, मालिका अव्वल स्थानावर तरीही…

Star Pravah Parivaar Puraskar 2025 : ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार २०२५ हा सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला आहे. सध्या स्टार...

Ar Rahman Health Update

एआर रेहमान रुग्णालयामधून घरी, तब्येतीबाबत पत्नीचा खुलासा, म्हणाल्या, “आम्ही अजून घटस्फोट घेतला नाही”

Ar Rahman Health Update : ऑस्कर विजेता संगीतकार एआर रेहमान यांच्या तब्येतीबाबत खूप मोठी अपडेट समोर आली आहे. ज्यामुळे त्यांना...

camphor Uses At Home

घरात कापूरचा वापर केल्यास खरंच सकारात्मक उर्जा मिळते का?, शास्त्र काय सांगतं?

camphor Uses At Home : घरामध्ये शांती व सकारात्मक वातावरण राहण्यासाठी आपण बरेच उपाय करत असतो. आपल्या शास्त्रांमध्येही अशा अनेक...

Page 27 of 458 1 26 27 28 458

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist