स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Saie Tamhankar Spain trip

बॉयफ्रेंडसोबत सईचा परदेश दौरा, फोटोंवरून सत्य आलं समोर

सध्या कलाकार परदेश दौरा करण्यात व्यस्त आहेत. व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून ही कलाकार मंडळी आपल्या प्रियजनांसोबत किंवा कुटुंबासोबत फिरायला...

mhj bts Video Viral

नाशिक इव्हेंटच्या पडद्यामागची धमाल, हास्यजत्रेचा bts व्हिडीओ व्हायरल

स्किट सादरीकरण शिकवणं हे सचिन गोस्वामी यांचं काम आहेच, दरम्यान कलाकार मंडळी ही त्यांच्याकडून अभिनयाचे, सादरीकरणाचे धडे आदराने घेत असतात.

Jui Gadkari Shares Incident

‘चाळिशीतली बंगाली महिला हवी’ म्हणून जुईला दिला नकार

काही दिवसांपासून सायली अर्जुनची ही मालिका नंबर वन वर असून या मालिकेत कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय हाताळला जाताना दिसतोय, मात्र हा...

Amruta Subhash Story

‘..म्हणून अमृता सुभाषने नावापुढे आडनांव लावायचं सोडून दिलं’

अमृता तिच्या नावापुढे आडनांव न लावता तिच्या वडिलांचं नाव लावते. यामागचं खरं कारण नेमकं काय आहे याबाबत अमृताने एका मुलाखतीत...

Vinay Apte birth Anniversary

‘मी कधी कुणासाठी थांबत नसतो’ हृताने सांगितला विनय आपटेंचा ‘तो’ किस्सा

ज्येष्ठ सिने अभिनेते विनय आपटे आज आपल्यात नसले तरी त्यांची आठवण नेहमीच येते, हृतानेही एका कार्यक्रमादरम्यान विनय आपटेंच्या आठवणींना उजाळा...

Ashok Saraf Nilu Phule Incidence

‘…शेवटी त्यांनी माझा नाद सोडून दिला’

राजकीय आणि सामाजिक भान त्यांना होता. समाजासाठी काहीतरी करण्याची आस त्यांनी शेवट्पर्यंत जपली. आणि त्यात त्यांचा हातखंडा ही होता.

vanita and sumit liplock photo viral

वनिता आणि सुमितचं लिपलॉक पुन्हा एकदा चर्चेत

अशातच गोव्याच्या किनाऱ्यावरील वनिता आणि सुमितचा असाच एक व्हिडीओ साऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय. वनिता आणि सुमित या व्हिडिओमध्ये लिपलॉक करताना...

Page 201 of 226 1 200 201 202 226

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist