अनेक कलाकार मंडळी हे त्यांच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटोस व्हिडीओज सोशल मीडियावरून शेअर करत असतात. (Shivali Parab Sister Story)
कलाकारांच्या खाजगी आयुष्याबाबत, त्याच्या खऱ्या कुटुंबाबाबत जाणून घेण्यासाठी चाहते मंडळी नेहमीच उत्सुक असतात. अशातच सर्वांच्या लाडक्या अशा कलाकाराच्या बहिणीचे फोटोस नुकतेच समोर आले आहेत.
पाहा शिवालीच्या बहिणीचे फोटोस (Shivali Parab Sister Story)
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब हिच्या बहिणीला तुम्ही पाहिलंत का? महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून आजवर शिवालीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
मोना डार्लिंग, कोहली फॅमिलीमधील शिवाली, गौऱ्याची गर्लफ्रेंड या तिच्या भूमिका विशेष गाजल्या. छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या शिवालीच्या बहिणीला तुम्ही पाहिलंत का?(Shivali Parab Sister Story)
नुकताच शिवालीने तिच्या बहिणीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावरून पोस्ट केला आहे.
हे देखील वाचा – ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम ‘या’ कलाकाराच्या आलिशान घरची सफर
यांत शिवालीचा आणि तिची बहीण स्नेहा परब हिचा ट्रेडिशनल लूक पाहायला मिळतोय.
चला तर पाहुयात शिवाली आणि तिच्या बहिणीचे फोटोस.
या फोटोजवरून शिवाली आणि तिची बहीण स्नेहामध्ये खूप चांगलं बॉण्डिंग असल्याचं पाहायला मिळतंय.