रविवार, मे 11, 2025
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Dharmendra Health Update

Video : डोळ्याला पट्टी, थकलेला चेहरा अन्…; ८९व्या वर्षी धर्मेंद्र यांची झालेली अवस्था पाहून सगळेच हैराण, नक्की झालं काय?

Dharmendra Health Update : बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते म्हणून धर्मेंद्र यांची विशेष ओळख आहे. ७०च्या दशकात त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम...

Sunil Grover Struggle

चार बायपास सर्जरी, हृदयविकारामुळे जगणंही झालेलं कठीण; सुप्रसिद्ध अभिनेत्यावर होती वाईट वेळ, मृत्यूच्या दारातून परतला तेव्हा…

Sunil Grover Struggle : हरियाणातील एका छोट्या गावात जन्मलेल्या या मुलाला याची कल्पना नव्हती की तो भारतातील नामांकित आणि प्रसिद्ध...

Ranveer Allahbadia Shared New Podcast

‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या वादानंतर रणवीर अलाहाबादियाचा नवा प्रवास सुरु, नवा व्हिडीओ लवकरच, म्हणाला, “काही कल्पना नसताना…”

Ranveer Allahbadia Shared New Podcast : युट्युबर रणवीर अलाहबादियाने ३१ मार्च २०२५ रोजी त्याच्या युट्युब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला...

American Singer Jessica Simpson Drinks Spe

आवाजासाठी प्यायली स्पर्मपासून बनवलेले कॉकटेल आणि…; अमेरिकन गायिकेचा धक्कादायक खुलासा, किळसवाणा प्रकार

American Singer Jessica Simpson Drinks Sperm  : जेसिका सिम्पसनने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने या विशेष पेयाबद्दल...

Chitra Wagh On Urfi Javed

नऊ वर्षाच्या मुलीचा बलात्कार अन् उर्फी जावेदच्या अर्धनग्न कपड्यांवर बोललेल्या चित्रा वाघ, म्हणाल्या, “खूप घाण बाई…”

Chitra Wagh On Urfi Javed : मॉडेल, अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या विचित्र फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. उर्फी तिच्या याच...

Human Brain After Death

मृत्यूनंतरही मेंदू सक्रिय असतो का?, श्वास थांबतो तेव्हा मेंदूमध्ये काय होतं?, वाचा सविस्तर

Human Brain After Death : लहानापासूनच नाही तर अगदी आताही माणूस मेल्यानंतर तो कुठे जात असेल?, त्याच काय होत असेल?,...

Aditi Malik Hospitalised

आवाज गेला, श्वासही घेता येईना अन्…; कमी वयातच सुप्रसिद्ध अभिनेत्रीसह भयंकर घटना, आता परिस्थिती कशी?

Aditi Malik Hospitalised : अभिनेत्री अदिती मलिकला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोशल मीडियावर थेट हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत तिने...

Salman Khan Sikandar Movie Review

सलमान खानचा ‘सिकंदर’ सुपर फ्लॉप की हीट?, नक्की कसा आहे चित्रपट?, पहिला Review समोर

Salman Khan Sikandar Movie Review : जगभरात सलमान खानचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. २०२३ मध्ये आलेल्या 'टायगर ३' या चित्रपटापासून...

Aditi Dravid Engagement

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साखरपुडा, लूकने वेधलं लक्ष, कोण आहे होणारा पती?

Aditi Dravid Engagement : गुढीपाडव्याचा शुभदिन हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हा सण प्रत्येकाच्या घरी अगदी आनंदात साजरा केला...

Gulkand Movie Team In Girgaon Shobhayatra 2025

‘गिरगांव शोभायात्रा २०२५’मध्ये ‘गुलकंद’ची हवा, चित्रपटातील कलाकारांना भेटण्यास चाहत्यांची तुफान गर्दी

Gulkand Movie Team In Girgaon Shobhayatra 2025 : हिंदू नवर्षाचा शुभारंभ असलेला गुढीपाडवा सण मुंबईसह राज्यभरात मोठ्या उत्साहात पार पडला....

Page 18 of 454 1 17 18 19 454

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist