सोमवार, मे 12, 2025
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Anupria Goenka Uncomfortable Moment

इंटीमेट सीन करताना त्याने वेगळाच स्पर्श केला अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, शांत राहिली कारण…

Anupria Goenka Uncomfortable Moment : चित्रपटाच्या जगातील बर्‍याच अभिनेत्रींनी कास्टिंग काऊचबाबत उघडपणे भाष्य केले आहे. त्याचवेळी, बर्‍याच अभिनेत्रींनी सेटवर सह-अभिनेत्यांसह...

Terence Lewis On Reality Shows

“रिऍलिटी शो स्क्रिप्टेड असतात”, सुप्रसिद्ध कोरिओग्राफर टेरेंस लुईसचा मोठा खुलासा, म्हणाला, “टीआरपीसाठी…”

Terence Lewis On Reality Shows : बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय नृत्यदिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे टेरेंस लुईस होय. तो छोट्या पडद्यावरील अनेक...

Mauni Roy Surgery

Video : कपाळी खुणा, सुजलेले ओठ आणि…; प्लास्टिक सर्जरीमुळे मौनी रॉयच्या चेहऱ्याची विचित्र अवस्था, लूकच बदलला आणि…

Mauni Roy Surgery : शस्त्रक्रिया करणे हे सिनेविश्वात अगदी सामान्य आहे. कधीकधी हीच शस्त्रक्रिया कलाकारांना सुंदर बनवते तर कधीकधी त्यांच्या...

Ekta Kapoor Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi
Ghibli Art History

Ghibli ट्रेंड नक्की कसा सुरु झाला?, या कंपनीचा मालक कोण?, एकूण कमाई आहे तब्बल…

Ghibli Art History : सध्या सर्वत्र सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बरेचजण या सोशल मीडियावरील ट्रेंडही फॉलो करताना...

Child Murder Case

हत्या करुन तीन वर्षाच्या चिमुकलीला सुटकेसमध्ये भरलं; ‘त्या’ शेजाऱ्याला काय मिळालं?

ये पोरी इथेच खेळ नाहीतर माझी नजर चुकवून काढशील लगेच पळ… अगं थांब ना का धावते?… बघ सांगितलं ना धावू...

batman val kilmer Death

‘बॅटमॅन’ फेम वैल किल्मरचे वयाच्या ६५व्या वर्षी निधन, गंभीर आजारामुळे गमावावा लागला जीव, कलाविश्वही हादरलं

batman val kilmer Death : 'बॅटमॅन' फेम हॉलिवूड अभिनेता वैल किल्मर याचे वयाच्या ६५व्या वर्षी निधन झाले. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित...

Shalini Pandey

कपडे बदलत असताना दिग्दर्शक थेट व्हॅनिटी व्हॅनमध्ये आला अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, उलटून उत्तर दिलं तेव्हा…

Shalini Pandey : सिनेविश्वात असे अनेक किस्से कानावर येत असतात ज्यात अनेकदा महिला कलाकारांना कास्टिंग काऊचसारख्या घटनांना सामोरे जावे लागते....

Video : ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चनचा संसार सुखाचा, एकत्रित डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पण कुटुंबाने मात्र…

Video : ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चनचा संसार सुखाचा, एकत्रित डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पण कुटुंबाने मात्र…

Aishwarya Rai Abhishek Bachchan Video : गेल्या एका वर्षापासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सतत कानावर येत होत्या...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

‘तारक मेहता…’मधील दयाबेन परतली?, चर्चांदरम्यान अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “ऑडिशन दिलं…”

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah  : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय शोने आजवर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे....

Page 17 of 455 1 16 17 18 455

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist