सोमवार, मे 12, 2025
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Jaya Bachchan Gets Angry

महिला चाहतीवर रागावल्या जया बच्चन, हातही झिडकारला अन्…; नेटकऱ्यांना खटकलं, म्हणाले, “हिला सहन…”

Jaya Bachchan Gets Angry  : बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांचा मूड बर्‍याचदा खराब असलेला पाहायला मिळतो. त्यांच्या या...

Sunita Williams And Butch Wilmore 

सुनीता विल्यम्स नऊ महिने अंतराळातच का होत्या?, या सगळ्याला जबाबदार नक्की कोण होतं?, स्वतःच सांगितला संपूर्ण प्रवास

Sunita Williams And Butch Wilmore  : आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमधून पृथ्वीवर परत आल्यानंतर, नासाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा साथीदार बुच...

Ram Navami 2025

Ram Navami 2025 : राम नवमीला १३ वर्षांनी दुर्मिळ योग, आज तुमच्यासाठी नक्की काय शुभ व काय अशुभ?

Ram Navami 2025 : आपल्या सनातन धर्मात राम नवमी, नवरात्र, श्री कृष्ण जयंती इत्यादींसारखे काही सण खूप महत्वाचे आहेत. जर...

Shivaji Satam Commented On The Exit

“याबाबत मला वैयक्तिक…”, CID मधून एक्झिट घेण्याबाबत शिवाजी साटम यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “सध्या मी…”

Shivaji Satam Commented On The Exit : 'सीआयडी' (CID) ही मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. ही मालिका...

Manoj Kumar Wife Shashi Goswami

Video : …अन् मनोज कुमारांना अखेरचा निरोप देताना ढसाढसा रडल्या त्यांच्या पत्नी, स्वतःला सावरणंही कठीण, भावुक व्हिडीओ समोर

Manoj Kumar Wife Shashi Goswami  : बॉलिवूड अभिनेता मनोज कुमार यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळा पसरली आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्या...

Mugdha Chaphekar Ravish Desai Seprated 

नऊ वर्षांचा संसार मोडला; मालिकांमध्ये काम करणाऱ्या सुप्रसिद्ध कपलचा घटस्फोट, पोस्ट शेअर करत दिली माहिती

 Mugdha Chaphekar Ravish Desai Seprated  : 'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्री मुग्धा चापेकर आणि अभिनेता रवीश देसाई लग्नाच्या नऊ वर्षानंतर वेगळे...

Shivaji Satam Fees

CID च्या एका एपिसोडसाठी किती पैसे घेतात शिवाजी साटम?, एकूण कमाई होती…

Shivaji Satam Fees : 'सीआयडी' या शोचे जगभरात चाहते आहेत. लोकप्रिय शोपैकी एक असा हा शो आहे. हा प्रसिद्ध टीव्ही...

KBC 17 Registration

KBC 17 ची मोठी घोषणा, बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिलं सरप्राइज, तुम्हालाही सहभागी होण्याची संधी, कसं रजिस्टर कराल?

KBC 17 Registration : 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati 17) हा रिऍलिटी शो गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या ज्ञानात भर...

Actor Dr. Vilas Ujawane Passes Away

अभिनेते डॉ. विलास उजवणे यांची ब्रेनस्ट्रोकमुळे झालेली अशी अवस्था, आर्थिक मदतीसाठी केलेलं आवाहन, ओळखणंही झालेलं कठीण

Actor Dr. Vilas Ujawane Passes Away : मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे काल शुक्रवारी (४ एप्रिल)ला निधन...

Manoj Kumar Networth

५० वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करुन मनोज कुमार यांनी किती पैसे कमावले?, एकूण संपत्ती आहे…; पुढे त्याचं काय होणार?

Manoj Kumar Networth : आज भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांचे निधन झाले. त्यांनी आज (४ मार्च) शुक्रवारी सकाळी...

Page 15 of 454 1 14 15 16 454

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist