शुक्रवार, मे 30, 2025
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

marathi actress mrunmayee deshpande troll for liplock kiss photo with her husband swapnil rao

“बायकांनी असं केलेलं…”, नवऱ्याला Liplock करतानाचा फोटो शेअर केल्यामुळे मृण्मयी देशपांडे ट्रोल, नेटकरी म्हणाले, “अशी फालतुगीरी…”

कट्यार काळजात घुसली, नटसम्राट यांसारख्या अनेक चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे मृन्मयी देशपांडे. नुकतंच तिने सारगेमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाचे...

ranbir kapoor starrer animal movie box office collection of 4 days see the details

‘अ‍ॅनिमल’ पाहण्यासाठी प्रेक्षकांची थिएटरमध्ये तुफान गर्दी, तीन दिवसांतच कमावले इतके कोटी, चित्रपटातील मराठी कलाकारांचंही कौतुक अन्…

दिग्दर्शक संदीप रेड्डीवांगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट सध्या खुपच चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर रश्मिका...

bigg boss marathi fame actress megha dhade praised prime minister narendra modi after winning three states electios

“सनातन हिंदू धर्म संपवण्याचे…” तीन राज्यातील भाजपाच्या विजयानंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “जय श्रीराम आणि…”

मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा व छत्तीसगड या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी (३ डिसेंबर) लागला. यांपैकी मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थान...

marathi actor gashmeer mahajani replied to his fan about her wife and actor gave answer on instagram ask gash

“तू रोमँटिक सीन करताना तुझ्या बायकोला असुरक्षित वाटतं का?”, प्रश्न विचारताच गश्मीर महाजनीचं थेट उत्तर, म्हणाला, “तिला कायम…”

मराठीसह हिंदी मनोरंजनविश्वात काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी. ‘देऊळबंद’, ‘कॅरी व मराठा, ‘कान्हा’, ‘धर्मवीर’ तसेच ‘सरसेनापती...

cid fame actor dyanand shetty refues rumours of dinesh phadnis aka frederic suffering from heart attack

“अजूनही व्हेंटिलेटरवर असून…”, CID फेम फ्रेडरिक्सच्या प्रकृतीबाबत दयानंद शेट्टींंचा मोठा खुलासा, म्हणाले, “हृदयविकाराचा झटका आला नाही तर…”

'सीआयडी' या लोकप्रिय शोचे अनेक चाहते आहेत. गेली अनेक वर्ष या शोने व शो मधील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवले...

yeu kashi tashi mi nandayala fame actress anvita phaltankar shared post about bad experince in australia and alerted to international students

“त्रास होऊनही भाडं…”, गेले चार महिने ऑस्ट्रेलियामध्ये राहत असलेल्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “मानसिक आरोग्यावर परिणाम…”

सध्या परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणे हे अगदी सहज व सोपे झाले आहे. त्यामुळे भारतात पुरेसे शिक्षण घेतल्यानंतर  अनेक भारतीय...

Page 296 of 296 1 295 296

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist