मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“जुनाट पद्धत मोडून…”, लेकीसाठी पाळण्याचा वापर न करण्यावरुन सई लोकूरची पोस्ट, म्हणाली, “पाळण्याची जुनी पद्धत…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 24, 2024 | 3:38 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sai Lokur made a new and modern type of bassinet for her baby

"जुनाट पद्धत मोडून...", लेकीसाठी पाळण्याचा वापर न करण्यावरुन सई लोकूरची पोस्ट, म्हणाली, "पाळण्याची जुनी पद्धत..."

घरात बाळ असल्यावर त्याच्याबद्दलची सर्वात कठीण गोष्ट म्हणजे रात्री त्याला झोपवणं. बाळाला व्यवस्थित झोप लागली नाही तर अनेक पालकांच्याही झोपेचं वेळापत्रक गडबडतं. त्यामुळे बाळासाठी आणि त्याच्या झोपेसाठी त्याचे पालक नवनवीन युक्ती लढवत असतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन मराठी अभिनेत्री सई लोकुरने तिच्या बाळासाठगी एक खास पाळणा केला आहे आणि हा पाळणा नेहमीसारखा नसून वेगळ्या प्रकारचा आहे.

‘बिग बॉस मराठी’ या रिअ‍ॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून सई लोकूरला ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून सई ही तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. सई लोकूर ही आई झाली आहे. सईने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. गेल्या वर्षी १७ डिसेंबर रोजी सईला कन्यारत्न प्राप्त झाले. अभिनेत्री आई झाल्यानंतर तिच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. सई ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे व तिच्या बाळाबरोबचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. तसेच ती तिच्या बाळाबद्दलची माहितीही शेअर करत असते.

आणखी वाचा – “तुझा नवरा गेला मेहंदी कसली काढतेस?”, यशच्या लग्नात अरुंधतीला नको नको ते बोलली संजना, मेहंदी कार्यक्रमात अपमान

नुकतंच सईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे “तुम्ही नवीन आणि वेगळ्या गोष्टी वापरून पहाल की लोक अनेक वर्षे जे करत आले आहेत त्याचे अनुसरण कराल?” असा प्रश्न विचारला होता. यावेळी तिने तिच्या लेकीसाठी पाळण्याची जुनी पद्धत न स्वीकारता नवीन पद्धतीचा पाळणा बनवला असल्याचे म्हटले आहे. यावेळी तिने असं म्हटलं की, “मी जुना पारंपारिक पाळणा न स्वीकारता आधुनिक पद्धतीचा पाळणा केला आहे. मला ताशी नावाची मुलगी आहे आणि मी तिच्या सजावटीसाठी निळ्या रंगाची थीम निवडली आहे. मला तोच तोच साचेबद्धपणा व जुनाट पद्धत सोडून काहीतरी नवीन करायला नेहमीच आवडते”.

आणखी वाचा – Video : जुही चावलाही गौरव मोरेवर फिदा, हिंदी शोमध्ये अभिनेत्याने केलेली नक्कल पाहून भारावली, चाहते म्हणाले, “अभिमान वाटतो कारण…”

दरम्यान, सईने तिच्या लेकीसाठी अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीचा पाळणा केल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये हा सामान्य पद्धतीचा हलता पाळणा नसून एका जागी ठेवण्याचा हा पाळणा आहे. यामध्ये बाळाला झोपण्यासाठी मऊ अच्छादन पांघरलेलेदेखील पाहायला मिळत आहे.   

Tags: marathi actressmarathi entertainment newssai lokur
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Ayushmann Khurrana On Bollywood Style

"संपूर्ण बॉलिवूडच भाड्यावर आणि…", आयुष्मान खुरानाचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला, "कपडे विकत घेण्याऐवजी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.