शुक्रवार, मे 9, 2025
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

hruta durgule

ऋता आणि प्रतीकचा नवीन प्रोजेक्ट?
ऋताच्या कॅप्शनने वेधलं लक्ष

छोड्या पडद्यावरील काही जोड्या प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. त्यातल्या काही जोड्या प्रेक्षकांच्या मनात मालिका संपल्या तरीही मनात राहतात. अशीच एक...

Shreyas Talpade kriti sanon

‘तुला झालेल्या त्रासाबद्दल मी तुझी माफी मागतो’ श्रेयस तळपदेने मागितली क्रिती सेनॉनची माफी

मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये वेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारून श्रेयस तळपदे याने प्रेक्षकांच्या मनावर त्याच्या अभिनयाची एक वेगळीच छाप सोडली. काही...

sayaji shindi dance

गणेश आचार्य यांच्या तालावर अभिनेते सयाजी शिंदे धरणार ठेका

चित्रपटाच्या कथेसारखंच चित्रपटाचं नाव सुद्धा हटकेच असावं आणि हटके नाव म्हणजे एकचं नाव मराठी चित्रपटसृष्टीत अगदी हक्काने घेतलं जाऊ शकत...

amruta khanvilkar new project

अमृता खानविलकर,ओंकार भोजने, जस्ट नील आणि अनेक नामवंतांचा नवीन प्रोजेक्ट

२०२२ मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करून सुद्दा पोट न भरलेली हौशी कलाकार मंडळी २०२३ मध्ये सुद्दा नवीन विषयां सोबत प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी...

Prajaktta Mali

ये शादी करना COMPULSORY है क्या? प्राजक्ता माळीचा थेट शंकर गुरुदेव यांना प्रश्न, गुरुदेवांच हटके उत्तर

"तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा" हे कानावर पडताच जिचा चेहरा डोळ्यासमोर येतो ती म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता तिच्या कामात...

vishakha subhedar samir choughule

‘ही’ अभिनेत्री घेणार विशाखाची जागा हास्य जत्रेच्या स्किट मध्ये दिसणार समीरची नवीन बॉस

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा विनोदी शो नेहमी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज असतो. या शो मधील कलाकार त्यांचं अचूक टायमिंग आणि विनोदी...

kailash waghmare struggle

‘आईने जत्रेत खेळणं घेण्यासाठी दिलेल्या १० रुपयाचा घरातला बाजार घेऊन आलो’ कैलाशने सांगितली लहानपणीची भावुक आठवण

एक काळ असा होता जिथं माणसं खेडेगावातून शहरात पैसे कमवण्यासाठी यायची पण मन मात्र गावाच्या अंगणातच ठेऊन यायची केवळ गरजेपोटी...

Onkar Bhojane song

‘दुनिया डोक्यावर घेणार हाय रं….’ ओंकार ने सांगितला व्हायरल गाण्यांमागचा किस्सा

मंडळी कलाकार सोशल मीडिया वर असतात म्हणजे फक्त तेच कलाकार प्रसिद्ध असतात असं नाही. कलाकारांची कला त्यांना कुठल्याही सोशल मीडिया...

hardeek joshi

अखेर ‘राणादाचं’ पुन्हा मालिकाविश्वात कमबॅक ‘या’ मालिकेतून करणार पुनरागमन

मराठी टेलिव्हिजन विश्वात सर्वात लोकप्रिय असलेलं कपल म्हणजे राणादा आणि पाठक बाई. 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका संपली असली तरी...

sonu nigam

गायक सोनू निगम यांना चेंबूर मध्ये धक्काबुक्की

कलासृष्टी बहारदार करणारा अजून एक महत्वाचा घटक म्हणजे गायक. आपल्याला कमल गायकी ने प्रत्येक चित्रपटाला एक वेगळी ओळख मिळवून देण्याचं...

Page 45 of 51 1 44 45 46 51

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist