पुन्हा एकदा रंगणार प्रवीण तरडे-पिट्या भाईची केमीस्ट्री बलोच मध्ये पिट्या भाई दिसणार ‘या’ भूमिकेत
मराठ्यांच्या अजरामर शौर्य गाथांमध्ये काही महत्वाच्या कथा अजूनही अनुत्तरित आहेत असाच काही शौर्यगाथानांवर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे....