सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

(Ratnmala Kaveri's New Plan)

सासू सुनेच्या जाळयात अडकणार सानिया आणि वैदेही?सर्वांसमोर कावेरीने केला वैदेही-सानियाचा अपमान!

सामान्य माणूस हा दिवसभराच्या परिश्रम नंतर आपल्या घरी जातो आणि मनोरंजन म्हणून टीव्ही पाहतो. टीव्ही वर लागणारे अनेक कार्यक्रम, चित्रपट,...

Nana Patekar Real Name

नाना पाटेकर हे नाव लागण्याआधी ‘हे’ होत नानांचं खरं नाव आजही शाळेतील मित्र या नावाने मारतात नानांना हाक

'ये देख साले ये देख' हे वाक्य ऐकल्यावर जे नाव तुमच्या आमच्या सारख्यांच्या मनात येत ते म्हणजे नाना पाटेकर. ना...

Onkar Bhojane Bhau Kadam

‘सध्या भाऊ माझ्या पालकांच्या जागेवर’ओंकारने शेअर केला भाऊ कदम यांच्यासोबतचा अनुभव

रंगमंचाचा सदाबहार इतिहास मराठी नाट्य सृष्टीला लाभला आहे. अनेक महान कलावंतांच्या अपार मेहनतीने सजलेला रंगमंच आज नव्याने भरताना दिसतोय. अनेक...

Anil Kapoor Jackie Shroff Controversy

टायटल्समध्ये आधी कोणाचं नाव जाणार यावरून भांडले होते ‘राम-लखन’

हिंदी चित्रपट सृष्टीत लातूर जवळ असलेल्या उदगीरचा जन्म असलेल्या जयकिशन ने म्हणजेच सर्वांच्या लाडक्या जॅकी श्रॉफ ने प्रेक्षकांची मने जिंकली....

Devdatta Nage Adipurush

हनुमान जयंतीचं औचित्य साधून देवदत्तने शेअर केला आदिपुरुष चित्रपटातील नवीन लुक प्रभास ने ही शेअर केला लुक

दाक्षिण्यात सुपरस्टार प्रभासचा आगामी चित्रपट आदिपुरुष १६ जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जागतिक स्तरावर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात प्रभास...

Pravin Tarde Baloch

बदलणार पानिपतच्या लढाईकडे पाहण्याचा दृष्टिकोन युद्धानंतरची परिस्थती मांडणारा ‘बलोच’ या दिवशी होणार प्रदर्शित

मराठ्यांच्या अजरामर शौर्य गाथांमध्ये काही महत्वाच्या कथा अजूनही अनुत्तरित आहेत असाच काही शौर्यगाथानांवर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे....

Anjanichya Suta Dada Kondke

म्हणून दादांनी लिहिलं ‘अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…..’

आज हनुमान जयंती दहीहंडीला जसा गोविंदाचा सूर ऐकू येतो तसाच हनुमान जयंती दिवशी दिवसाची सुरुवात अंजनीच्या सुता हे गाणं ऐकल्या...

Ashok Saraf Rohit Mane

‘माने ना रे तू…’ सावत्याला भेटून अशोक मामांची रिऍक्शन रोहित मानेची पोस्ट व्हायरल

लहापानापासूनच्या स्वप्नांमध्ये एखाद स्वप्न मोठेपाणी पूर्ण होत तेव्हा होणारा आनंद काहीतरी प्रत्येकासाठी एक आत्मिक सुख देणारा ठरतो. तुमच्या आमच्या सारख्याच...

Pushpa 2 Shooting Stop

‘झुकेगा नहीं’ म्हणत बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या पुष्पा २ च शूटिंग थांबलं!

मनोरंजन विश्वात खळबळ माजवणारा चित्रपट ठरला तो दाक्षिण्यात अभिनेता अल्लू अर्जुनाची प्रमुख भूमिका असलेला 'पुष्पा'. बॉक्स ऑफिस वर बक्कळ गल्ला...

Nilu Phule Ashok Saraf

आणि निळू फुले दादांना म्हणाले ‘अशोक सराफला घ्या’

स्पर्धेच्या जगात माणूस स्वतः पुढे जाणयासाठी इतरांचे पाय खेचतो हे बऱ्याच ठिकाणी प्रत्येकाने अनुभवलेलं असत. पण काही घटना त्याला अपवाद...

Page 33 of 50 1 32 33 34 50

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist