मंगळवार, मे 13, 2025
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Kriti Sanon at Nashik

काळाराम मंदिर नाशिक,सीता गुंफा इथे पोहचली क्रिती, व्हिडिओ होतोय वायरल

चित्रपट प्रेक्षकांना पर्यंत पोहचावा या साठी आवश्यक असत ते म्हणजे प्रमोशन. चित्रपटाच्या प्रचारासाठी चित्रपटाला अनुसरून अनेक वेगवेगळे उपक्रम चित्रपटाच्या कलाकारांकडून...

Suniel Shetty Struggle

“तू जाऊन इडल्याचं विक” पहिल्या चित्रपटानंतर बॉलीवूड मध्ये आण्णा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुनील शेट्टींवर झालेली टीका

आपल्या पहिल्या कामाचं एकतर कौतुक केलं जात किंवा त्याला नाव ठेवली जातात पण त्यातून आपण शिकतोय कि खचून जातो हे...

Dipika Kakar

“गरोदर आहे म्हणून अभिनय सोडणार नाही?” पसरत असलेल्या अफवांवर भडकली दीपिका

एखाद्या बद्दल अफवा पासून लागली कि ती थांबायचं नाव घेत नाही. असच काहीस घडलंय अभिनेत्री दीपिका कक्कर सोबत. सगळीकडे दीपिका...

Alka Kubal Ashalata Wagbaonkar

“मी गेल्या नंतर माझे अंत्यसंस्कार तूच कर” अलका कुबल यांनी आशालता यांना दिल होतं वचन

कोरोना हा काळ आपल्या सर्वांसाठीच त्रासदायक होता. अनेक जवळच्या व्यक्तींना गममाव लागलं होतं. अनेक कलाकार मंडळींनीही कोरोना काळात आजारपणाने प्रेक्षकांचा...

Ram Siya Ram

क्रितीचा लुक, दर्जेदार आवाज ! सोशल मीडियावर ट्रेंड होतंय आदिपुरुषचं “राम सिया राम”

अनेक चित्रपट येतात आणि प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात ते त्याच्या कथेसाठी, कलाकारांच्या अभिनयासाठी आणि चित्रपटातील गाण्यांसाठी सुद्धा. असाच एक चित्रपट...

Manoj Bajpayee Daughter

“मला माझ्या मुलीची लाज वाटते…” मनोज वाजपेयी यांनी व्यक्त केली खंत

अभिनय क्षेत्रात अखंड कार्यरत असल्यामुळे मनोज यांना हिंदी भाषेवर प्रेम आणि प्रभुत्व दोन्ही गोष्टी अवगत आहेत. आजपर्यंतचे त्यांचे सर्व चित्रपट,...

Madhuri Dixit Son

“आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट”मुलासाठी माधुरी दीक्षितची खास पोस्ट

आपल्या मुलांच्या यशा इतकं मोठं सुख आई वडिलांसाठी दुसरं कोणतंच नसेल. आपल्या मुलांच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वळणावर त्यांच्या पाठीशी उभं...

Jahnavi Killekar

“आई एकविरेच्या दर्शनाला पोहचली जान्हवी” पाहा दर्शनाचा खास व्हिडिओ

प्रत्येकाची काहीं ना काहीतरी स्वप्न असतात जी पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाची धडपड चालू असते. पाहिलेली स्वप्न पूर्ण होण्याचा आनंद सुद्धा काही...

Siddharth Jadhav

“ए बावळट…..” ट्रोलरच्या कमेंटला सिद्धार्थ जाधवचं खोचक शब्दात प्रतिउत्तर

अनेकदा मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेत्री, अभिनेत्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अभिनयावरून किंवा कोणत्या कृत्यावरून कलाकार मंडळींना प्रेक्षक ट्रॉल करत असतात....

Ruchira Jadhav New Song Video

रुचिराचा हॉट अंदाज.. “पौर्णिमेचा शुभ्र चंद्र” रोमँटिक गाण्याची सर्वत्र होते चर्चा

सध्या सगळीकडे चर्चा आहे ते अभिनेत्रींच्या खास लुकची. या चर्चेत भर पडताना दिसते अभिनेत्री रुचिरा जाधवच्या हटके लूकची. माझ्या नवऱ्याची...

Page 18 of 51 1 17 18 19 51

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist