सोमवार, ऑक्टोबर 2, 2023
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Home - “ए बावळट…..” ट्रोलरच्या कमेंटला सिद्धार्थ जाधवचं खोचक शब्दात प्रतिउत्तर

“ए बावळट…..” ट्रोलरच्या कमेंटला सिद्धार्थ जाधवचं खोचक शब्दात प्रतिउत्तर

Saurabh JadhavbySaurabh Jadhav
मे 29, 2023 | 3:59 pm
in Trending
Reading Time: 1 min read
Siddharth Jadhav

Siddharth Jadhav

अनेकदा मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेत्री, अभिनेत्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अभिनयावरून किंवा कोणत्या कृत्यावरून कलाकार मंडळींना प्रेक्षक ट्रॉल करत असतात. मात्र कलाकार नेहमी या गोष्टींकडे साकारातमक दृष्टीने बघत किंवा कधी कधी कानाडोळा करत आपलं काम चालू ठेवतात.(Siddharth Jadhav)

मात्र कधी कधी या होणाऱ्या ट्रोलिंगची हद्द एवढी वाढते कि कलाकाराला उत्तर देणं भाग पडत. असच काहीस झालंय अभिनेता सिद्धार्थ जाधव सोबत.

सिद्धार्थच्या पोस्ट वर आक्षेपार्ह्य कमेंट करणाऱ्या एका ट्रोलरचा सिद्धार्थने चांगलाच समाचार घेतल्याचं दिसतंय. त्या संदर्भात त्याने स्टोरी पोस्ट करत माहिती दिली आहे. सिद्धार्थच्या एका पोस्ट वर एकाने आई वरून शिवी देत कमेंट केली. त्या कमेंटचा स्क्रीनशॉट स्टोरी वर पोस्ट करत सिद्धार्थ ने लिहिलं आहे ” ट्रोलिंग मान्य आहे” पण शिव्या देणं कितपत योग्य आहे?”. अशा शब्दात आपलं मत मांडत सिद्धार्थ ने ट्रोलरच्या कमेंटला सध्या भाषेत उत्तर दिले.(Siddharth Jadhav)

अनेक मराठी चित्रपटांमधून तसेच हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा सिद्धार्थ ने अभिनय केला आहे. आणि त्यामुळेच आज लाखो प्रेक्षकांच्या मनात त्याने आपली स्वातंत्र्य जागा निर्माण केली आहे.एखाद्यावर टीका करणं फार सोप्प असत पण दरवेळी समोरचा ऐकून घेईलच असं सहसा होतं नाही.

Tags: entertainmentits majjamaharashtrachi hasy jatramarathi moviemhjsiddharth jadhavsony marathistar pravahtroll

Latest Post

Sagar karande read special letter for suresh wadkar
Television Tadka

Video: “लहानपणी ही तू सुरातच रडायचास…”, ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर सागर कारंडे घेऊन आला सुरेश वाडकरांसाठी खास व्यक्तीचं पत्र

ऑक्टोबर 2, 2023 | 10:16 am
Jui Gadkari reply to Fan Comment
Television Tadka

“तुम्ही खाली का बसलात?” जुई गडकरीच्या फोटोशूटवर चाहत्याची कमेंट, अभिनेत्रीने दिलं उत्तर, म्हणाली, “माणसाने…”

ऑक्टोबर 2, 2023 | 9:52 am
Parineeti-Raghav Pre Wedding Rituals
Bollywood Gossip

राघवचा फटका, परिणितीचा उत्साह अन्…, शाही विवाहापूर्वी चोप्रा व चड्ढा कुटुंबियांमध्ये रंगला क्रिकेटचा सामना, फोटो व्हायरल

ऑक्टोबर 1, 2023 | 7:13 pm
Aarya Ambekar sings a song for Chandramukhi 2 film
Marathi Masala

“असा अनुभव तुम्हाला आला?” प्रसिद्ध मराठमोळ्या गायिकेने गायलं कंगना रानौतच्या चित्रपटासाठी गाणं, अभिनेत्रीने केली कमेंट, म्हणाली, “शेवटी तू…”

ऑक्टोबर 1, 2023 | 6:09 pm
Next Post
Jahnavi Killekar

"आई एकविरेच्या दर्शनाला पोहचली जान्हवी" पाहा दर्शनाचा खास व्हिडिओ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist