मंगळवार, मे 13, 2025
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

akshaya naik father accident

“बचेंगे तो ओर भी लढेंगे” वडिलांचा अपघात आणि अक्षयाची धीर देणारी पोस्ट

सुंदरामनामध्ये भरली या मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी लतिका म्हणजे अभिनेत्री अक्षया नाईक सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अनेक व्हिडिओज, रील्स, फोटोज...

sachin mote wife

घरच्यांचा विरोध तरीही यशस्वी ठरली सचिन मोटे यांची प्रेमकहाणी “विरोध असला तरीही लग्न झालं पण…..”

प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा व्यक्ती कायम असतो जो प्रत्येक वळणावर त्याच्या सोबत असेल. मनोरंजनविश्वात असे बरेच कलाकार मंडळी आहेत ज्यांच्या...

jennifer mistry bansiwal controversy

लैंगिक शोषणच्या आरोपांनंतर तारक मेहताच्या प्रोडक्शन टीमवर जेनिफरचे खळबळजनक आरोप, म्हणाली “अन्न, वस्त्र या गोष्टींसाठी सेटवर आम्हाला…”

मनोरंजन विश्वात अनेक विषयांवर मालिका, चित्रपट, नाटक यांची निर्मिती केली जाते. या सर्वांमध्ये प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळालेला विनोदी कार्यक्रम म्हणजे...

bigboss vocie

बिगबॉसचा आवाज असणारे अतुल – विजय प्रत्येक सिझनला घेतात तब्बल ‘इतकं’ मानधन

अनेक मालिका, नाटक, चित्रपट, वेब सिरीज, रिऍलिटी शोज अनेक काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. रिऍलिटी शोजच्या जगतातील सर्वात लोकप्रिय शो...

sonu sood property

सोनू सूदने केवळ ५ हजार रुपये घेऊन गाठली होती मुंबई आज आहे ‘इतक्या’ कोटींचा मालक, ‘हा’ आहे एका चित्रपटाच्या मानधनाचा आकडा

मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेते, अभिनेत्री हे अभिनय क्षेत्रात शून्यापासून आपली कारकीर्द सुरु करतात. अभिनय क्षेत्रात कोणताही कौटूंबिक आधार नसताना देखील...

dharmendra and shabana azmi kissing

किसींग सीन वरून होणाऱ्या टीकेवर धर्मेंद्र यांनी सोडलं मौन म्हणाले, “आम्हाला किसींग सीन करताना…”

मराठी चित्रपट सृष्टी असो किंवा हिंदी कलाकाराला प्रत्येक ठिकाणी ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. सध्या किसिंग सीन वरून चांगलेच चर्चेत आहेत...

gashmeer mahajani on ravindra mahajani

वडिलांच्या निधनानंतर ट्रोल करणाऱ्यावर भडकला गश्मीर महाजनी, म्हणाला,”१३ दिवसात मी माझ्या…”

चित्रपट असो किंवा खऱ्या आयुष्यातील एखादी घटना प्रत्येक स्थितीत तटस्थ उभं राहणं हे प्रत्येक कलाकाराला जमतं. सध्या अभिनेता गष्मीर महाजनी...

dada kondke

“तू दारू पिऊन प्रयोगाला येता कामा नये..” दादांनी ‘या’ अभिनेत्यावर घातली होती बंदी

अनेक कलाकार आज हयात नसले तरीही त्यांनी साकारलेल्या अनेक कलाकृती आज ही जिवंत आहेत. प्रेक्षकांच्या मनात घर केलेले असेच एक...

(baipan bhari deva box office collection)

“स्त्री घर चालवते तर…”, ‘बाईपण भारी देवा’च्या कोट्यवधी रुपयांच्या कमाईनंतर केदार शिंदेंची पोस्ट, म्हणाले, “स्वामींची…”

मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध करण्यामागे अनेक चित्रपट व कलाकारांचं मोलाचं योगदान आहे. मराठी चित्रपटाच्या यशात काही चित्रपटांची नाव नेहमी अग्रेसर असतात...

ashok saraf struggle

म्हणून भर पाऊसात ‘महालक्ष्मी ते दादर’ रेल्वे रुळावरून धावत गेले मामा

अनेक कलाकार हे त्यांच्या अभिनया व्यतिरिक ओळखले जातात ते प्रेक्षकांप्रती त्यांच्या मनात असलेल्या आदरयुक्त भावनेसाठी. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी शक्य ते सर्वकाही...

Page 12 of 51 1 11 12 13 51

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist