कोणत्याही कार्यक्रमाची ओळख त्या कार्यक्रमाच्या कलाकारांपासून होते. “महाराष्ट्राची हास्यजत्रा” हा विनोदी रियालिटी शो जगभरात प्रसिद्ध झाला आहे.कोणत्याही मालिकेचा…
या मालिकेचा प्रोमो हृषीकेश ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. ज्या मध्ये तोच एका शाळकरी मुलाच्या भूमिकेत दिसत आहे तर अभिनेत्री शिवानी रांगोळे ही त्याच्या सोबत या प्रोमो मध्ये दिसत आहे.