Video : मुकेश अंबानींच्या घरी गणपती दर्शनासाठी बॉलिवूडसह मराठमोळ्या कलाकारांची गर्दी, अंबानी कुटुंबियांचा थाट पाहून तुम्हीही व्हाल थक्क
देशभरात गणेशोत्सवाची धामधूम पाहायला सध्या मिळत आहे. सर्वसामान्यांप्रमाणे कलाकार मंडळीच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे. सर्वत्र भक्तिभावाने बाप्पाची आराधना करताना...