“माझी चप्पल अन् फॅारेनर यावर…” अमेरिकेतील फोटो शेअर करत पृथ्वीक प्रतापची भन्नाट पोस्ट, नेटकरी म्हणाले, “कॅप्शन वाचल्यानंतर…”
छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता पृथ्वीक प्रतापने त्याच्या विनोदी अभिनयाने रसिक प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं...