शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रितेश देशमुख भडकताच अनुश्री माने हसली आणि…; भाऊंचा पारा चढला म्हणाले, “ए…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 24, 2026 | 11:23 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 6

अनुश्रीला रितेश भाऊंनी झापलं

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पार पडलेल्या दुसऱ्या ‘भाऊचा धक्का’ने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावेळी कार्यक्रमाचा सूत्रसंचालक रितेश देशमुख चांगलाच संतप्त झालेला पाहायला मिळाला. घरातील एका वादग्रस्त घटनेमुळे रितेशने थेट अनुश्रीची कडक शब्दांत शाळा घेतली आहे. संपूर्ण वादाची सुरुवात बीबी राशन टास्कदरम्यान झाली. या टास्कमध्ये अनुश्री आणि प्राजक्ता यांच्यात जोरदार वाद झाला होता. या वादादरम्यान अनुश्रीने शिवीगाळ गेली होती. ही बाब पुढे प्राजक्ताने दीपाली सय्यदसमोर मांडली. त्यानंतर दीपालीने अनुश्रीकडे जाऊन याबाबत स्पष्टीकरण मागितलं.

मात्र, या संवादादरम्यान अनुश्रीकडून केलेल्या एका वक्तव्याने घरातील वातावरण आणखी तापलं. अनुश्रीने “आईला घेऊन आली होती… आता पप्पांना घेऊन ये!” असं म्हटलं होतं. हा मुद्दा थेट भाऊच्या धक्क्यावर पोहोचला. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने अनुश्रीला थेट प्रश्न विचारत तिच्या वक्तव्याबाबत जाब विचारला. रितेश म्हणाला, “जेव्हा प्राजक्ता दीपालीला घेऊन आली, तेव्हा तुम्ही नेमकं काय म्हणालात?” यावर अनुश्री हसताना दिसली, मात्र तिची ही प्रतिक्रिया पाहून रितेशचा संयम सुटला.

आणखी वाचा – “मला १२ वाजता का बोलवलं?” O’Romeo च्या ट्रेलर लॉँचमध्ये रागातून उठून गेले नाना पाटेकर; नेमकं काय घडलं?

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

रितेशने कठोर शब्दांत अनुश्रीला सुनावत स्पष्ट केलं की, “हे ‘बिग बॉस’चं घर आहे. इथे मस्तीत नाही तर शिस्तीत राहायचं.” असं म्हणत संताप व्यक्त करताना दिसतो. यानंतर घरातील समीकरणं बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, पुढील आठवड्यात खेळ अधिक रंगतदार होणार असल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान, या एपिसोडचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.

आणखी वाचा – ‘बिग बॉस मराठी’ फेम सदस्याचं बहिणीच्या दीरासोबत प्रेमप्रकरण; ‘या’ कारणामुळे झालं ब्रेकअप, नेमकं प्रकरण काय?

Tags: Bigg Boss Marathi 6entertainment newsmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Siddharth Khirid Wedding

'मुरांबा' फेम अभिनेत्याचं थाटामाटात लग्न; पारंपरिक पद्धतीनं पार पडला विवाहसोहळा, अभिनेत्याची पत्नी आहे…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.