बुधवार, जुलै 29, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘मुरांबा’ फेम अभिनेत्याचं थाटामाटात लग्न; पारंपरिक पद्धतीनं पार पडला विवाहसोहळा, अभिनेत्याची पत्नी आहे…

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 24, 2026 | 11:40 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Siddharth Khirid Wedding

'मुरांबा' फेम अभिनेत्याचं थाटामाटात लग्न; पारंपरिक पद्धतीनं पार पडला विवाहसोहळा

Siddharth Khirid Wedding: गेल्या काही दिवसांत अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली. अशातच आता यात आणखी एका अभिनेत्याचं नाव सामील झालं आहे. तो अभिनेता म्हणजे ‘मुरांबा’ या मालिकेतील अभियन्ता सिद्धार्थ खिरीड. नुकताच सिद्धार्थ खिरीड लग्नबंधनात अडकला. दरम्यानट्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या प्रि-वेडिंग फोटोशूटचे, संगीत समारंभ तसेच हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

आणखी वाचा: रितेश देशमुख भडकताच अनुश्री माने हसली आणि…; भाऊंचा पारा चढला म्हणाले, “ए…”

काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. अशातच आता अभिनेता लग्नबंधनात अडकला असून त्याच्या लग्नातील पहिला फोटो समोर आला आहे. फोटोमध्ये अभिनेत्याने गुलाबी रंगाचा कुर्ता आणि त्यावर धोतर परिधान केलं आहे. तर त्याची पत्नी मैथिलीनं नऊवारी साडी परिधान केली आहे आणि त्यावर साजेसे असे दागिनेसुद्धा परिधान केले आहेत. (Siddharth Khirid Wedding)

View this post on Instagram

A post shared by Siddharth Khirid (@siddharthkhirid)

सिद्धार्थने त्याची गर्लफ्रेंड मैथिली भोसेकरसह लग्नगाठ बांधली आहे. मैथिली भोसेकर ही डेंटिस्ट आहे. तसेच तिला मॉडेलिंगचीही आवड आहे. अनेक स्पर्धांमध्ये तिनं सहभाग घेतला होता. ‘पॅरिस फॅशन वीक’मध्येही मैथिली झळकली आहे. तिनं मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट २०२२-२३ हा किताबही पटकावला आहे. दोन वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात. तसेच ‘मुलगी झाली हो’, ‘फ्रेशर्स’, ‘जाऊबाई जोरात’, ‘हृदयी प्रीत जागते’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये सिद्धार्थ खिरीड पाहायला मिळाला. स्टार प्रवाहवरील ‘मुरांबा या लोकप्रिय मालिकेतही तो पाहायला मिळाला. (Siddharth Khirid Wedding)

आणखी वाचा: सागर कारंडे तंबाखू मळताना दिसला आणि…; डीपीने व्हिडीओ शेअर करत सांगितलं गुपित, म्हणाला, “तंबाखू खाणारा माणूस…”

Tags: entertainmentmarathi actorSiddharth Khirid Proposesiddharth khirid wedding
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dev anand son suneil anand dies
Entertainment

देव आनंद यांच्या मुलाचे निधन, ७०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, अविवाहित राहिले कारण…

जुलै 29, 2026 | 10:34 am
 Badshah Isha Rikhi Marriage in Trouble
Entertainment

“मी गप्प राहिले कारण मला भीती वाटत होती”, सुप्रसिद्ध गायकाच्या पत्नीची धक्कादायक पोस्ट, चार महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न…

जुलै 28, 2026 | 10:24 am
stories of Abhay Verma
Entertainment

मुलांनी घेरलं, घाणेरडं कृत्य केलं आणि…; भूमिकेची तयारी करताना सुप्रसिद्ध अभिनेत्याला समजलं होतं ट्रान्सजेंडर, म्हणालेला…

जुलै 27, 2026 | 11:10 am
Jasmin Bhasin Health Update
Entertainment

“मला गंभीर आजार आहे”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुबईच्या रुग्णालयात सुरु होते उपचार, खूप वेदना आणि…

जुलै 27, 2026 | 9:55 am
Next Post
Upendra Limye Marathi Movie

उपेंद्र लिमयेंच्या खलनायकी भूमिकेची चर्चा, 'मन आतले मनातले' चित्रपटातून येणार भेटीस, टिझरने वाढविली उत्सुकता

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.