शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अनिल कपूरच्या छोट्या भावाच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा, लग्नापूर्वी ‘या’ अभिनेत्यासह वन नाइट स्टँड केला अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 15, 2024 | 5:39 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
maheep kapoor met sanjay kapoor

अनिल कपूरच्या छोट्या भावाच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा,

maheep kapoor met sanjay kapoor  : बॉलिवूड अभिनेते संजय कपूर आणि महीप कपूर यांच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. अनेक कार्यक्रम व पार्ट्यांमध्ये हे कपल एकत्र दिसले आहे. संजय कपूरची पत्नी महीप कपूर ‘फॅब्यूलस लाइव्ह्ज व्हर्सेज बॉलीवूड वाईव्ह्ज’ या शोसाठी ओळखली जाते. फार कमी लोकांना महीप व संजय यांच्या लव्ह स्टोरीबद्दल ठाऊक असेल. नुकताच महीप कपूरने दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणाने भाष्य केलं आहे. महीपनेच एका मुलाखतीत सांगितलं की, ती मद्यधुंद अवस्थेत संजय व त्याच्या कुटुंबाला भेटली होती. ती संजयला वन-नाइट स्टँडसाठी भेटली आणि नंतर त्यांनी लग्न केलं, असा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महीप कपूरने एक गुपित उघड केले आहे जे ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. मुलाखतीदरम्यान महीपने लग्नापूर्वीच्या त्यांच्या अफेअरबद्दल सांगितले. फसवणूक करुनही संजय कपूरने तिला कसे सांभाळून घेतले हे तिने या मुलाखतीदरम्यान सांगितले. महीपने सांगितले की, लग्नापूर्वी तिने एका अभिनेत्याबरोबर वन नाइट स्टँड केला होता. हे माहीत असूनही संजय कपूरने तिच्याशी लग्न केले.

आणखी वाचा – ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता अडकणार लग्नबंधनात, प्री-वेडिंग शूटसह मेहंदी समारंभाची झलक समोर

महीपच्या या वक्तव्याने सर्वांनाच धक्का बसला. मात्र, महीपने त्या अभिनेत्याचे नावही उघड केले. तिने सांगितले की हा अभिनेता दुसरा कोणी नसून संजय कपूर आहे. महीपने सांगितले, “आमचे नाते सोपे होते. ज्याच्याबरोबर मी नाईट स्टँड केला त्याच्याशी नंतर लग्न करावे लागेल याची मला कल्पना नव्हती. मी त्यांच्या पक्षातही प्रवेश केला. मी पूर्ण नशेत होते. यादरम्यान मी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. तुम्ही सर्व माझ्या कुटुंबाला ओळखता. अनिल, सुनीता, श्रीदेवी”.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : ‘पारू’ मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री, दिसणार ‘ही’ अभिनेत्री, किर्लोस्कर कुटुंबात वादळ म्हणून येणार का?

ती पुढे म्हणाली की, “वन नाईट स्टँडबद्दल कळल्यानंतरही संजयने मला स्वीकारले. की काय सून आहे, असे त्याचे कुटुंबीय म्हणाले. त्यांनी माझे मोकळ्या मनाने स्वागत केले”. संजय कपूर यांनी, “मी तुझ्यापेक्षा मोठा आहे. बघ आपण लग्न करतोय”, इतकंच म्हटलं. लग्नाच्या प्रस्तावानंतर महीप व संजय एकमेकांना ५ वर्षे डेट करत होते. त्यांनी नाईट क्लबमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली, “आम्ही १९०० नाईट क्लबमध्ये पार्टी केली होती. त्यावेळी आम्ही नशेत होतो. आम्ही पार्टी करत होतो. तो म्हणाला, ‘आपण लग्न करतोय’. मी दारू पितानाच म्हटले ‘ठीक आहे.’ एवढंच. आम्ही इन्स्टाग्रामवर फोटो टाकण्यासाठी गुडघ्यावर बसून प्रपोज वगैरे केलं नव्हतं”.

Tags: Maheep Kapoormaheep kapoor met sanjay kapoorsanjay kapoor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Marathi actress Savita Malpekar said that she was harassed by Snehalata Tawde-Vasaikar on the set of Lakshmi Vs Saraswati.

"स्नेहलता तावडेने मला त्रास दिला", सविता मालपेकरांचं धक्कादायक विधान, म्हणाल्या, "रात्री १२ वाजता..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.