सोमवार, जून 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अनंत अंबानीच्या कार्यक्रमात जेवणाच्या मेन्यूमध्ये असलेल्या वडापावमध्ये होता केस, ओरीनेच दाखवलं सत्य, Inside Video व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 10, 2024 | 3:24 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
orry on vadapav

अनंत अंबानीच्या कार्यक्रमात जेवणाच्या मेन्यूमध्ये असलेल्या वडापावमध्ये होता केस, ओरीनेच दाखवलं सत्य, Inside Video व्हायरल

 सध्या सर्वत्र अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. १२ जुलै २०२४ रोजी दोघांचाही शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. जुलै महिन्याच्या एक तारखेपासून त्यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या संगीत व हळदी समारंभाचे फोटो व व्हिडीओ समोर आले होते. या समारंभासाठी देशभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. बॉलीवुड मंडळी या सोहळ्यामध्ये पूर्णणे मश्गुल झालेलेदेखील दिसत आहेत. तसकह राधिका व अनंत यांचे लूकदेखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसून आले आहेत. (orry on vadapav)

लग्नाची तारीख ठरल्यापासून अनंत व राधिका यांचा दोन वेळा प्री-वेडिंग सोहळा पार पडला. गुजरात येथील जामनगर येथे जगभरातील विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. या सोहळ्याची मोठ्या प्रमाणात चर्चा देखील झाली. त्यानंतर मे महिन्याच्या शेवटी दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. सोशल मीडिया स्टार ओरीदेखील सहभागी झालेला दिसून आला. त्यावेळचा त्याचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.

आणखी वाचा – “मालिका बघण्यातच रस नाही”, ‘सातव्या मुलीची…’ मालिकेवर भडकले प्रेक्षक, कथा पाहून म्हणाले, “फक्त फालतूपणा…”

ओरीने इटली येथील पॉर्टोफिनोमध्ये झालेल्या कार्यक्रमातील एक व्लॉग शेअर केला आहे. यामध्ये ओरी फूडस्टॉलवर फिरताना दिसत आहे. त्याच वेळी त्याला एक वडापाव मिळाला. यावेळी त्याच्याबरोबर त्याची जवळची मैत्रीण तानिया श्रॉफदेखील दिसत आहे. ओरी व तानिया एका प्लेटमध्ये वडापाव घेतात. तेव्हा तानिया ओरीला सांगते की, “मला वडापाव खायचा आहे पण त्यामध्ये केस आहे”.

आणखी वाचा – Video : घरात सेलिब्रिटी तरीही रितेश देशमुखच्या मुलांनी ‘त्या’ व्यक्तीला भेटल्यानंतर काय केलं पाहा; व्हिडीओ पाहून संस्कारांचं कौतुक

यावेळी ओरी त्या प्लेटवर फोकस करतो आणि त्यात असलेला केस दाखवतो. त्यानंतर ते वडापावचा आस्वाद घेतला. तेव्हा तानिया म्हणते की, “मला एक अजून घास खायचा होता पण त्यामध्ये मला केस सापडला”. ओरीच्या या व्हिडीओवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.  अनंत व राधिकाच्या लग्नाआधीच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ओरी हिरीरीने भाग घेताना दिसतो. त्याचे अंबानी कुटुंबातील सदस्यांबरोबरचे आणि बॉलीवूडमधील कलाकारांबरोबर धमाल मस्ती करतानाही दिसतो.    

Tags: orryorry found hair in vadapavpre wedding
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Savitribai Jotirao Phule
Entertainment

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा नवा डिजीटल प्रवास, ‘मराठी वारसा’ युट्युब चॅनेलवर पहिला भाग प्रसारित

जून 22, 2026 | 4:13 pm
Ghabadkund Marathi Movie
Entertainment

‘घबाडकुंड’ च्या अभूतपूर्व यशानंतर मराठी युनिव्हर्सचा दुसरा अध्याय, ५० कोटींची भव्य गुंतवणूक

जून 22, 2026 | 4:07 pm
Nikhil Chavan Wedding
Entertainment

करवलीचा नखरा! भावाच्या लग्नात शिवानी बावकरचीच हवा, पाठराखीण म्हणून संभाळतेय जबाबदारी

जून 22, 2026 | 3:09 pm
Sakav marathi web series
Entertainment

बाप-लेकाच्या नात्याला जोडणाऱ्या टिझरची चर्चा, कोकणात शूट झालेली ‘साकव’ वेबसीरिज लवकरच येणार भेटीस

जून 22, 2026 | 1:35 pm
Next Post
Orry Touches Deepika Padukone Baby Bump

दीपिका पदुकोणच्या पोटाला हात लावत ओरीने काढला फोटो, ते फोटो पाहून नेटकरी म्हणाले, "आशीर्वाद मिळाला आता…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.