शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जेव्हा ऋतुजा-अनघाचं योगा आसन फसतं…

Mayuri Jadhavby Mayuri Jadhav
एप्रिल 5, 2023 | 1:28 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Anagha Atul And Rutuja Bagwe

Anagha Atul And Rutuja Bagwe

आजकाल सर्वत्र योगा हा ट्रेंड बनला सर्वसामान्यांपासून ते कलाकारापर्यंत सगळ्यांनाच योगाची क्रेज चढली आहे. कोणत्याही कलाकाराला फिट राहणं खुप महत्वाचं असतं. त्यामुळे अनेक कलाकार स्वतःला फिट ठेवण्यासाठी डाईट सोबत एक्सरसाइज तसेच योगा करताना दिसतात. अभिनेत्री प्राजक्ता माळी, प्रिया बापट, माधवी निमकर तसेच सोनाली खरे यांसारख्या अभिनेत्री त्यांच्या फिटनेस संदर्भातील व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असतात. असाच एक योगा करतानाचा व्हिडीओ अभिनेत्री अनघा अतुलने ऋतुजा बागवे सोबत शेअर केला आहे. (Anagha Atul And Rutuja Bagwe)

या व्हिडिओमध्ये ऋतुजा आणि अनघा एक योगा व्हिडियो बघत त्यातील आसन एकमेकांच्या साहाय्याने करू पाहताना दिसतायत. परंतु हे आसन त्यांना काही जमत नसल्याने त्यांना हसू देखील आवरत नाही आहे. या व्हिडियोला अनघाने “ओव्हरकॉन्फिडन्स” असे कॅप्शन दिले आहे. त्यांच्या या व्हिडिओवर “वेल ट्राईट वुमन्स ग्रो स्ट्रॉन्गर” असं एका चाहत्याने म्हंटल आहे, तर अनेकांनी या व्हिडिओवर हसण्याचे इमोजी देखील पाठवले आहेत.

हे देखील वाचा: वाॅकर घेऊन शंतनू मोघेंनी पार पाडला प्रयोग…

अनघा अतुल ही आपल्याला “रंग माझा वेगळा” या मालिकेत श्वेता हे पात्र साकारताना दिसतीये. या मालिकेतील हे पात्र नेगिटिव्ह स्वरूपाचे आहे. या मालिकेतील श्वेता नेहमीच कटकारस्थान करताना दिसते. सध्या मालिकेत सुरु असलेल्या कथानकानुसार श्वेतानेच या तर अनघाचे हे पात्र प्रेक्षकांना देखील खूप आवडत आहे. (Anagha Atul And Rutuja Bagwe)

तसेच अभिनेत्री ऋतुजा बागवे ही “नांदा सौख्यभरे” या मालिकेनंतर नावारूपाला आली. ऋतुजा आपल्याला शेवटची “चंद्र आहे साक्षीला” या मालिकेत दिसली होती. या नंतर ऋतुजाने “अथांग” सारख्या वेबसिरीजमध्ये देखील काम केले आहे. या वेबसिरीज मध्ये तिने जानकी या पात्राची भूमिका साकारली होती.

हे देखील वाचा: शिवाली ‘या’ अभिनेत्यासोबत गेली डेटवर ?

मध्यतंरी सातव्या मुलीची सातवी मुलगी या कार्यक्रमातील जेष्ठ अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि तितिक्षा तावडे यांनी सुद्धा त्याच्या पूल साईटचा योगा व्हिडीओ शेअर केला होता. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री माधवी निमकरचा नऊवारी साडीमधला व्हिडीओ वायरल झाला होता.

Tags: aai kuthe kay karteangha atulentertainmentits majjamarathi malikarutuja bagwestar pravahyoga
Mayuri Jadhav

Mayuri Jadhav

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
(Rashmika Mandana In Bollywood)

साऊथची तारका, बाॅलीवूडमध्ये तडका….

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.